Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोपडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तहसीलदारांकडे मागणी

पिके आणि शेतकरी संपण्याची वेळ आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 02, 2023 | 12:54 PM
चोपडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तहसीलदारांकडे मागणी
Follow Us
Follow Us:

जळगाव : पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले अजूनही काही हवा तसा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासायला लागली आहे. काही ठिकाणी तर टँकरने पाणी सुद्धा पोहोचवले जात आहे. असेच जळगावमधील चोपडा तालुक्याची परिस्थिती तोंडाशी आली आहे. चोपडा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चोपडा तालुका दुष्काळ जाहीर करावा व खरीप हंगामाचे पिकं वाचविण्यासाठी सरकारने सुरू केलेली लोड शेडिंग बंद करावी अशी मागणी चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यावेळी दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आणि लोड शेडींग बंद झालीच पाहिजे अशा घोषणा त्यांनी केल्या. यावेळी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, घनश्याम पाटील माजी पंचायत समिती सभापती डी पी साळुंखे डी पी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे म्हणाले, पावसाची वाट पाहता पाहता पिकांची वाट लागतेय. अशा परिस्थितीमध्ये लोडशेडींग अत्यंत गंभीर असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पिके आणि शेतकरी संपण्याची वेळ आली आहे.

Web Title: Jalgoan nationalist congress chopada drought maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2023 | 12:54 PM

Topics:  

  • jalgoan
  • Maharashtra Government
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
2

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.