मुखमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने भव्य मेळाव्याकरिता जळगावमध्ये जात असताना मुख्यमंत्र्याचा वाहन ताफ्याचा अपघात जळगावमध्ये झाला.
सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. तरीसुद्धा काही कंपन्यांकडून बेकायदेशीररित्या मद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. असाच एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे.
राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु आहे. त्यातच आता निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
रामदास आठवले : आज जळगावमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले म्हणाले, विरोधक संघ आज मुंबई इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी एकत्र…
२००८ मध्ये आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला मंजूरी मिळाली होती. या स्मारकाचं काही बांधकामही झालं आहे. परंतु, तब्बल १२ वर्ष उलटले हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.