Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण पूर्वेत भाजपला धक्का, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

कल्याण लोकसभेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूस सुरु आहे. काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 06, 2023 | 01:37 PM
कल्याण पूर्वेत भाजपला धक्का, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु असताना शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. कल्याण पूर्वेतील भाजपच्या महिला जिल्हा सचिव नीता चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. नीता चव्हाण सोबत महिला समाजिक कार्यकर्त्या मेहरून शेख यांना नवीन जबाबदारी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कल्याण लोकसभेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूस सुरु आहे. काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीसह अन्य नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडली होती. कशा प्रकारे विकास कामात त्यांना प्रशासनाकडून डावलले जात आहे. हे सांगितले होते. या आधी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात देखील आरोप प्रत्याराेप झाले होते. दोन्ही कडून एकमेकांच्या विरोधात टिका करण्यात आली होती.

कल्याण पूर्वेत या दोन्ही पक्षात आलबेल नाही. हे वारंवार दिसून येते. हे सर्व सुरु असताना कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी निलेश शिंदे आणि माजी नगरसेविका माधवी काळे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप जिल्हा महिला सचिव निता चव्हाण यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत मेहरुम शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी संध्याकाळी निलेश शिंदे, माधुरी काळे, पुष्पा ठाकरे यांच्या उपस्थिती निता चव्हाणसह मेहरुम शेख यांनी शिदे गटात प्रवेश केला.

निता चव्हाण यांना शहर संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. तर शेख यांना विधानसभा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे. निता चव्हाण या भाजपच्या महिला मोर्चाच्या सचिव होती. शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यानी पक्ष बांधणीकरीता चांगले काम करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Kalyan bjp shinde group maharashtra political party maharashtra government bharatiy janta party assembly chief nilesh shinde deputy chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2023 | 01:37 PM

Topics:  

  • BJP
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • kalyan
  • Maharashtra Government
  • Shinde group

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…
2

Kalyan Crime: संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
3

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
4

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.