Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण डोंबिवली शहराने पटकावले सात राष्ट्रीय पुरस्कार

शहरातील नागरीकांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक चालणे, धावणे व सायक्लिंग करणे याबाबत जनजागृती व त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा शहरात निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 15, 2024 | 11:51 AM
कल्याण डोंबिवली शहराने पटकावले सात राष्ट्रीय पुरस्कार
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : भारत सरकार गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत सन २०२३ या वर्षात शहरातील महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी फ्रिडम टू वॉक, रन अँड सायकल हे अभियान आयोजित केले होते. शहरातील नागरीकांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक चालणे, धावणे व सायक्लिंग करणे याबाबत जनजागृती व त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा शहरात निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

या अभियानात अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण स्मार्ट सिटी सी.ई.ओ. प्रल्हाद रोडे, सत्यवान उबाळे, मुख्य लेखा अधिकारी सुधाकर जगताप, उप आयुक्त प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत), अजित देसाई, सहाय्यक अभियंता अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक उमेश माने, पोलीस उपआयुक्त उमेश गिते, वाहतूक पोलीस निरिक्षक आनंद गायकवाड, पोलीस निरिक्षक यांनी सहभाग घेतला होता.

दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते १७ मार्च २०२३ च १५ जुन २०२३ ते ३० जुलै २०२३ या दोन टप्यात प्रत्येकी ४५ दिवस कालावधीमध्ये अभियान होते. कल्याण डोंबिवलीच्या पहिल्या टप्यात ४५ दिवसांत सायकलींग श्रेणीमध्ये ८२५४ किलोमीटर चालणे, २०३६ किलोमीटर रनिंग करणे, १४८३ किलोमीटर धावणे या तीन वर्गात सुवर्ण पारितोषिक पटकावले आहे. तसेच व्यक्तिगत श्रेणीमध्ये ४५ दिवसांत ४७५० किलोमीटर सायकलींग करत दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी देशभरात तिसरा क्रमांक, अजित देसाई, सहाय्यक अभियंता यांनी धावणे या श्रेणीत ११४३ किलोमीटर रनिंग करुन प्रथम क्रमांक व अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक यांनी चालणे या श्रेणीत ९८७ किलोमीटर वॉक करुन तिसरा क्रमांक पटकवला आहे.

दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथे ग.दी. माडगुळकर सभागृहात स्ट्रीट अॅन्ड पब्लिक स्पेसेस या विषयावर झाला आहे. राष्ट्रीय कार्यशाळेत कल्याण डोंबिवली शहराला ७ राष्ट्रीय पुरस्कार कुणाल कुमार, सह सचिव व डायरेक्टर स्मार्ट सिटी मिशन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्विकारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत), संदीप तांबे, उप अभियंता (स्मार्ट सिटी), अजित देसाई सहाय्यक अभियंता व अनिल तामोरे, गार्डन पर्यवेक्षक उपस्थित होते.

Web Title: Kalyan dombivli city won seven national awards kalyan dombivli muncipal corporation maharashtra sports update thane sports kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • National Awards

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.