Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: रिसॉर्टवरील सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी केली परत

Karjat news Marathi : समाजातील लोकांचा सफाई कर्मचाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद असतो. परंतु, या कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच आजही सामान्य माणूस सुरक्षित आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2025 | 05:31 PM
रिसॉर्टवरील सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी केली परत

रिसॉर्टवरील सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी केली परत

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यात रिसॉर्ट आणि फॉर्म हाऊसेस यांची साखळी निर्माण झाली आहे. त्यातील कशेळे येथे असलेल्या उत्कर्षा रिसॉर्ट मध्ये हरवलेली सोन्याची अंगठी तेथील तरण तलावाच्या पाण्यात सफाई कर्मचाऱ्याला आढळून आली.दरम्यान,नवी मुंबई येथील पर्यटकाची हरवलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी परत केल्याने त्या कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.

प्रेमीयुगलांसाठी मोठी बातमी! ‘I Love You म्हणणं हा लैंगिक छळ…’; हायकोर्टाने ‘या’ प्रकरणात दिला महत्वाचा निर्णय

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील उत्कर्षां रिसॉर्ट येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या विकेंड रोजी नवी मुंबई येथील ४० पर्यटकांचा गट उत्कर्ष रिसॉर्ट मध्ये पर्यटन आणि वर्षसहली साठी आला होता.त्या ग्रुप मधील तरुण तरुणी यांनी दोन दिवस धमाल केली. रविवार सायंकाळी ही पर्यटक आपल्या घरी परतले.त्यावेळी त्यातील पर्यटक बिपिन गावंड यांच्या हातातील बोटात असलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या ग्रुपने रिसॉर्ट मधील सर्व भागात धमाल केली होती.त्यात मौज मस्ती केली कॅरम, टेबलटेनीस, क्रिकेट, रेनजीडान्स, स्विमिंग पूल येथे मौज मस्ती केली. त्यामुळे बिपीन गावंड यांना आपली अंगठी कुठे हरवली आहे किंवा पडली आहे हे ठामपणे सांगता येत नव्हते . गावंड यांनी ही बाब उत्कर्ष रिसॉर्टचे संचालक उदय पाटील यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर रिसॉर्टचे संचालक राज पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अंगठी शोधण्यास सांगितले. त्या सोन्याचे अंगठीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण अंगठी काही आढळून आली नाही.दुसऱ्या दिवशी उत्कर्षां रिसॉर्ट मधील कामगार जे स्विमिंग पूल स्वच्छ करायला गेले असता त्यातील सफाई कामगार राजू प्रजापती हा स्वच्छता करीत असताना त्यांना फिल्टरच्या जाळी मध्ये अडकून पडलेली सोन्याची अंगठी सापडली.

ही अंगठी प्रजापती या कामगाराने रिसॉर्ट मालक उदय पाटील यांचेकडे आणून दिली. रिसॉर्ट चे संचालक राज पाटील यांनी बिपीन गावंड यांना संपर्क करून अंगठी सापडली असल्याचे कळविले.त्यानंतर बिपीन गावंड आणि अन्य काही मित्र नवी मुंबई येथून पुन्हा कर्जत तालुक्यातील कशेळे येथे आले.उत्कर्ष रिसॉर्ट मध्ये पोहचून अंगठी ताब्यात घेतली आणि रिसॉर्ट मालकाचे तसेच कामगाराचे आभार मानले.कर्जत तालुक्यात पाच हजार हून अधिक स्थानिक तरुणांचे रिपोर्ट आणि कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत.त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय फुलविला असून या ठिकाणी विकेंड रोजी हजारो पर्यटक येत असतात आणि व्यापार उद्यम वाढविण्यात हातभार लावत आहेत.

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी

Web Title: Karjat news marathi the honesty of the cleaner at the resort returned a ring made of five grams of gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.