Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 कास पठार हे जागतिक वारसा स्थळ ;  मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन  

कास महोत्सवासह कास पठारास भेट

  • By Aparna
Updated On: Oct 09, 2022 | 11:49 AM
 कास पठार हे जागतिक वारसा स्थळ ;  मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन  
Follow Us
Follow Us:

सातारा : कास पठार हे जागतिक वारसा स्थळ आहे, जैवविविधतचे भांडार असून महाराष्ट्राचे तसेच  पश्चिम घाटाचे वैभव आहे. येथील निसर्गाचे संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या रोजगारासाठी पर्यटन व वन पर्यटनासारखे पर्याय उपलब्‌ध करुन देणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटनाला चालना देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही  राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी  दिली.(Kas Plateau is a World Heritage Site)

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कास महोत्सव २०२२ व कास पठारास  सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते.

[blockquote content=”सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाला खूप वाव आहे. यासाठी येथील पर्यटन विकास आराखडा तयार करावा तसेच शिवसृष्टी सारखा प्रकल्पही शासनामार्फत साकारण्यात येईल. साताऱ्याचा पर्यटन विकास करण्यासाठी कटिबद्ध असून शालेय मुलांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरांवर ग्रीन आर्मी सारखे उपक्रम राबविण्यात येतील. ” pic=”” name=”-दीपक केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री.”]

[blockquote content=”कास महोत्सवाला पर्यटकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. येथे स्थानिकांनी उभारलेल्या स्टॉललाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे पर्यटन वाढीसाठी खूप वाव आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले जातील. ” pic=”” name=”-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी.”]

राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांचे कास महोत्सव २०२२  आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री  केसरकर यांचा सत्कार केला.

Web Title: Kas plateau is a world heritage site statement by minister deepak kesarkar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 11:49 AM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • maharashtra
  • World Heritage Site

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.