Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्याच्या लेकीने डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळत केला विक्रम, कश्मिरा संखेचा UPSC परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक

कश्मिरा पुण्याच्या चाणक्य मंडळाची (Chanakya Mandal) विद्यार्थिनी आहे. कश्मिरा डेंटिस्ट आहे. स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून तिने युपीएससी परिक्षेत यश संपादित केलं आहे.

  • By साधना
Updated On: May 23, 2023 | 05:07 PM
kashmira sankhe

kashmira sankhe

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam 2022) 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.  तर ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) ही महाराष्ट्रात पहिली आली आहे. कश्मिराने देशातून 25 वा क्रमांक पटकावला आहे.

कश्मिरा पुण्याच्या चाणक्य मंडळाची विद्यार्थिनी
कश्मिरा पुण्याच्या चाणक्य मंडळाची (Chanakya Mandal) विद्यार्थिनी आहे. कश्मिरा डेंटिस्ट आहे. स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून तिने हे यश संपादित केलं आहे. मी पास झाले यावर मला विश्वास बसत नाही. आपल्या या यशाचं श्रेय कश्मिराने आपल्या आईवडलांना दिलं असून, आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.

देशात पहिली येईन असं वाटलं नव्हतं -इशिका
इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. दैदिप्यमान कामगिरी केल्यानंतर इशिताने म्हटलं की, मला यशाची पूर्ण अपेक्षा होती. मी देशात पहिली येईन असं वाटलं नव्हतं. हा माझ्यासाठी अत्यंत सुखद धक्का आहे. इशिताने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेतलं आहे. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरलेल्या इशिता किशोरला भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) काम करण्याची इच्छा आहे.

Web Title: Kashmira sankhe stood first in state in upsc exam nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2023 | 05:05 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
1

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर
2

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
3

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता
4

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.