Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यातील सराफा व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांत सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 13, 2026 | 12:48 PM
तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

Follow Us
Follow Us:

नाशिक : वर्षभर सोने खरेदी टाळा’ या पंतप्रधानच्या आवाहना नंतर सराफा व्यवसाय अडचणीत सापडेल, अशी भीती सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील प्रमुख शहारत सोन्याच्या दरात काहीअंशी घसरण झाली, परंतु नाशिकमध्ये मात्र सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिक पुढील काही दिवसात कसा प्रतिसाद देता, हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सराफा व्यवसायिकांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानाचा सामना करण्यासाठी व देशहितासाठी काटकसर करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे.

…तर मजूरवर्गावर उपासमारीची वेळ

समजा खरच नागरिकांनी सोने चांदी खरेदी टाळली, तर मग व्यवसाय ठप्प होऊन कारागीर, मजुरावर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती आता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…

आजपर्यंत तरी सोन्याचे दर स्थिर

नागरिकांनी खरंच सोने खरेदी टाळल्यास शहरातील सराफ व्यवसायाशी निगडित असणाऱ्या १५ हजार कामगार, मजुरांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळेल, अशी भीती सराफ व्यवसायिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, सोन्याचे दर कोसळतील असा अंदाज व्यक्त होता होता. पंरतु नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५० हजार रुपये होता. आगामी काळात नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, त्यानंतरच खरे चित्र समोर येईल, असे सराफांनी सांगितले.

सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वांत सुरक्षित मानली जाते. ज्याना सेने खरेदी करायचे ते करतीलब. आता नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देता, हे पाहणे महत्वाचे ठरेल. यासाठी किमान सहा महिने तरी वाट पाहवी लागेल, लगेच व्यवसायावर कोणताही परिणाम जाणवार नाही, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशन अध्यक्ष गिरीश नवरो यांनी दिली.

सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे तार सराफ व्यावसायिकाना अगोदरव मंदीचा सामना करावा लागत आहे, त्यात आता पंतप्रधानांनी सोने खरेदी न करण्याचे केलेले आवाहनाची भर पडणार असल्यामुळे सराक व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेले कारागिराचे बारडे मोडले जाईल. या व्यवसायाला मोठे संकटाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती सराक व्यावसायिक कृष्णा नागरे यांनी दिली.

कॅन्सरशी लढाई महिलेने जिंकली पण धरणात बुडून मरण पावली; सेल्फीचा ‘तो’ नाद बेतला जीवावर

Web Title: Modi appeal impact on gold market jewelers express concern in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Gold Rates
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.