Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 15, 2025 | 04:44 PM
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही नियुक्ती केली गेल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईच्या अंधेरीत वाढलेले कौस्तुभ धवसे हे डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. धवसे यांच्यावर आता चार प्रमुख क्षेत्रांमध्ये राज्याच्या धोरणात्मक वाटचालीसाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये गुंतवणूक प्रोत्साहन व धोरण निर्माण, थेट विदेशी गुंतवणूक सुलभीकरण, पायाभूत प्रकल्पांचे ‘वॉर रूम’ समन्वय आणि मोठ्या प्रमाणातील आयटी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक बळकटी

धवसे यांची ही नियुक्ती राज्य सरकारच्या जागतिक गुंतवणूक आकर्षण, वेगवान पायाभूत प्रकल्प राबविणे व डिजिटल युगातील प्रशासकीय रूपांतरणासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धोरण मंडळातील विश्वासू सदस्य असलेल्या धवसे यांची नियुक्ती राज्याच्या आर्थिक विकासाला नवे आयाम देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : दारू पिऊन त्रास दिल्याचा राग अनावर; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

जागतिक स्तरावरील धोरणात्मक अनुभव

धवसे यांना दोन दशकांहून अधिक काळ स्ट्रॅटेजी, कन्सल्टिंग व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनुभव असून, त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी एस. पी. जैन व्यवस्थापन संस्था येथून एमबीए ही पदवी प्राप्त केली. तसेच हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

राज्याच्या आर्थिक व्हिजनला जागतिक गुंतवणूक प्रवाहाशी सुसंगत करण्यासाठी व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी धवसे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

“ही नवी जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जागतिक भागीदारी, धोरणात्मक गुंतवणूक आणि परिवर्तनशील आयटी प्रकल्प राबविण्यास मी कटिबद्ध आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.”

– कौस्तुभ धवसे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण)

Web Title: Kaustubh dhavase has been appointed as the chief ministers investment and policy advisor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.