Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Khandala Crop Damage Survey: खंडाळा तालुक्यात खरीप हंगाम २०२६ मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. तहसीलदार रविराज जाधव यांनी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करून घेण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन केले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 03:01 PM
Crop Damage

Crop Damage

Follow Us
Follow Us:
  • खंडाळा तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
  • शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याचे तहसीलदार रविराज जाधव यांचे आवाहन
  • पिकांच्या सद्यस्थितीचे अहवाल सादर केला जाणार
Khandala Crop Damage Survey 2026 : खरीप हंगाम २०२६ मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याचा समावेश आहे.
त्यानुसार तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली असून, तहसीलदार रविराज जाधव यांनी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

पिकांच्या सद्यस्थितीचे अहवाल सादर केला जाणार

शासन निर्णयानुसार सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करून अहवाल सादर केला जाणार आहे. अनुदानासाठी ई-पिक पाहणी आवश्यक आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी शेतकरी लॉगिनद्वारे किंवा गावातील पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याचे तहसीलदार रविराज जाधव यांचे आवाहन

पंचनामा प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, Farmer ID आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील कार्यवाही सुलभ होईल. शेतकऱ्यांनी पंचनामा पथकांना सहकार्य करून ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

Web Title: Khandala crop damage panchanama e pik pahani 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • big breaking
  • Crop damage
  • Satara

संबंधित बातम्या

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
1

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
2

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
3

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
4

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.