Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुद्धिबळ स्पर्धेत खेंगरे, वाळुंज, वाकचौरे प्रथम ; प्रथमेश जवळेकर यांच्या  हस्ते स्पर्धेचे उदघाटन    

जाणीव जागृती मंच अंतर्गत क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ ( चेस ) अकॅडमीच्यावतीने प्रथमच शहरात आयोजित  बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात उमेश तर १७ वर्षांखालील गटात सोहम गोरडे,   १४ वर्षांखालील गटात प्रथम वाळुंज, ११ वर्षांखालील गटात ध्रुव वाकचौरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.  या स्पर्धेत एकूण ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

  • By Aparna
Updated On: Nov 01, 2022 | 04:24 PM
बुद्धिबळ स्पर्धेत खेंगरे, वाळुंज, वाकचौरे प्रथम ; प्रथमेश जवळेकर यांच्या  हस्ते स्पर्धेचे उदघाटन    
Follow Us
Close
Follow Us:

राजगुरूनगर : जाणीव जागृती मंच अंतर्गत क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ ( चेस ) अकॅडमीच्यावतीने प्रथमच शहरात आयोजित  बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात उमेश तर १७ वर्षांखालील गटात सोहम गोरडे,   १४ वर्षांखालील गटात प्रथम वाळुंज, ११ वर्षांखालील गटात ध्रुव वाकचौरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.  या स्पर्धेत एकूण ६६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचे उद्घाटन  राजगुरुनगरमधील सोने चांदी विक्रीचे प्रसिद्ध व्यापारी प्रथमेश जवळेकर  यांच्या  हस्ते झाले. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना त्यांच्या  सराफ पेढीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.  प्रमुख पाहुणे म्हणून   भारतमाता प्रमोद सुधाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बोथरा उपस्थित होते.

-स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

खुल्या गटात उमेश खेंगरे यांनी प्रथम क्रमांक,  श्रीकांत मुनचंडीकर यांनी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आकाश तालिकोटे बक्षीस मिळवले आहे. सदर बक्षीसास राजगुरुनगर मधील स्टील आणि सिमेंट सप्लायरचे प्रसिद्ध उद्योजक श्री विपुल कर्नावट, प्रोप्रा हॅप्पी हाऊस राजगुरुनगर यांनी पारितोषिक वितरण केले. तर अंडर १७ मधील प्रथम विजेत्ता सोहम गोरडे, द्वितीय क्रमांक यश थिगळे, तृतीय क्रमांक मदुसिम मोमीन, अंडर १४ मध्ये प्रथम निपुण वाळुंज, द्वितीय क्रमांक आयन शेख, तृतीय क्रमांक तन्मय कांकरिया, तसेच अंडर ११ गटामध्ये प्रथम क्रमांक ध्रुव वाकचौरे, द्वितीय स्नेहल तांबे, आणि तृतीय  क्रमांक मीहीका येवरे.

-स्पर्धेसाठी यांचे परिश्रम
या सर्व विजेत्या स्पर्धकांना राजगुरुनगरमधील ज्योती आवाज नागरी पतसंस्था यांनी रौप्य महोत्सवानिमित्त अध्यक्ष प्रा.  विष्णू लडकत यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. स्पर्धेस प्रथम तीन क्रमांकास ट्रॉफी व चेस बोर्ड देण्यात आले. तसेच महिला विशेष पुरस्कार शुभश्री राऊत हीस मिळाला.  प्रास्ताविक  विठ्ठल भोर यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजक सुनील मांजरे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते विठ्ठल भोर, मंचचे उपाध्यक्ष विठ्ठल मांजरे, क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ अकॅडमीचे सदस्य विष्णू मेदगे, गजानन मायदेव, पांडुरंग पवळे, चिन्मय जगताप यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन   मुरलीधर मांजरे यांनी केले. आरबिटर म्हणून नवी सांगवी येथील मिलिंद नाईक यांनी मदत केली.

-यांची उपस्थित आणि सहभाग
जाणीव जागृती मंचचे अध्यक्ष विठ्ठल भोर,   मुरलीधर थिगळे,   महादेव घुले,  गोपाळ थिगळे,  ग्रामसेविका झरेकर, महावितरणाचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब सोनवणे, प्रसिद्ध व्यापारी राजेश धोका  उपस्थित होते.  स्पर्धकांमध्ये पत्रकार शिवराज कपाले, डॉ. अभिनव गोडसे, रुपेश पाटोळे लक्ष्मीकांत देशमुख,  अश्विनी घाडगे,  अभिजीत होनराव,  विष्णू मेदगे,  गजानन मायदेव,  विक्रांत ओव्हाळ,  संकेत लोहार,  ओंकार माळी,  गणेश फलके,  हर्षवर्धन कवठेकर,  अमृता मायदेव,  ध्रुव वाकचौरे,  श्लोक गायकवाड,  गौरव टाकळकर,  स्पंदन कडलक,  सुप्रीता पाटोळे,  सार्थक तांबे  आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Khengre valunj vakchoure first in chess competition inauguration of competition nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2022 | 04:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण
1

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश
2

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय
3

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?
4

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.