Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : नियमबाह्य खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा दणका ; 45 विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर 5 जणांचे रद्द

खतं, बियाणं व कीटकनाशकांची नियमबाह्रा विक्री केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 54 विक्रेत्यांवर जिल्हा कृषी विभागाने कारवाई केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 06:44 PM
Kolhapur News : नियमबाह्य खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा दणका ; 45 विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर 5 जणांचे रद्द
Follow Us
Follow Us:
  • नियमबाह्य खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा दणका
  • 45 विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर 5 जणांचे रद्द
कोल्हापूर : खतं, बियाणं व कीटकनाशकांची नियमबाह्रा विक्री केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 54 विक्रेत्यांवर जिल्हा कृषी विभागाने कारवाई केली आहे. कारवाईत 45 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून,5 जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत यासाठी कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. तसेच जिल्ह्यात सध्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तालुकास्तरावरील 12 गुणनियंत्रण निरीक्षक आणि जिल्हास्तरावरील विशेष भरारी पथकांमार्फत सध्या जिल्ह्यातील विक्री केंद्रांची तपासणी सुरू आहे.

88 शेतक-यांनी कोणत्याही कृषी निविष्टांची खरेदी करताना केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. प्रत्येक व्यवहाराचे पक्के बिल म्हणजेच पावती घ्यावी. अनधिकृत विक्री किया साठेबाजीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाशी तत्काळ संपर्क साधावा. अनधिकृत विक्री किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील
– जालिंदर पांगिरे, जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर.

Kolhapur News : हैराण कोल्हापूरकरांना अवकाळीचा दिलासा; काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस

संशयास्पद निविष्ठा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
उत्पादक आणि विक्रेत्यांकडून नमुने गोळा करूना त्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात सध्या बियाणे, खते आणि कीटकनाशकांची एकूण 5 हजारहून अधिक विक्री केंद्रे असून, त्यापैकी बहुतांश केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी मोहिमेत अनियमितता आढळलेल्या विक्रेत्यांची गय केली जात नाहीये. आतापर्यंत 7 बियाणे, 40 खते आणि 2 कीटकनाशक विक्री केंद्रांचे परवाने निलंबिता केले आहेत. तर, गभीर त्रुटी आढळलेल्या 3 बियाणे आणि 2 खत विक्रेत्यांचे परवाने थेट रद्द करण्याता आले आहेत. संशयास्पद निविष्ठा विक्री प्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur News : चोर सोडून संन्याशाला फाशी ; पोलीस यंत्रणेचा अजब प्रकार, नियमभंग करणाऱ्या वाहनांऐवजी सर्वसामान्यांना होतोय त्रास

Web Title: Kolhapur news agriculture department cracks down on illegal fertilizer sellers licenses of 45 sellers suspended and those of 5 cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
3

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.