गोकुळ दूध संघावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी ओढले सरकारवर ताशेरे..
गोकुळ दुध संघ कोल्हापूरची अस्मिता आहे. यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईस्ट इंडिया कंपनीच्या व्हाईसरॉय यांच्यासारखं वागू नये असं म्हणत राजू शेट्टींनी टिका केलीय.