Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दरवर्षीच्या पावसाने कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा इतर भाग कायम पुराने वेढतो. या समस्येवर आधारित पावसाआधीच ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात यासाठी बैठक घेण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 12:49 PM
Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Follow Us
Close
Follow Us:
  • “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”;
  • आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
दरवर्षीच्या पावसाने कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा इतर भाग कायम पुराने वेढतो. या समस्येवर आधारित पावसाआधीच ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात यासाठी बैठक घेण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित कोल्हापूर (श.प्र.) राज्याच्या निती आयोग व मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर-सांगली जिल्ह्यासाठी एमआरडीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी शहराला संभाव्य पूरस्थितीचा अधिक फटका बसतो, हा फटका बसू नये आणि यदाकदाचित तो बसलाच तर त्याची तीव्रता कमी असावी या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर नियंत्रण प्रकल्प आढावा बैठकीचे आयोजन
करण्यात आले होते.

या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, सांगली मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवासी गजानन गुरव उपजिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ३ विभागाच्या समन्वयातून प्रकल्प कार्यान्वित होणा
नगरविकास, जलसंपदा व आपती विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प आगामी २ ते ३ वर्षात कार्यान्वि होईल, असा आशावादही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी मित्राचे तांत्रिक संचालक विन कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, मना जल अभियंता हर्षजित घाटगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सांगल कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर समन्वय
आ.क्षीरसागर म्हणाले, संबंधित जिल्ह्यात नदीच्या पुराचे पाणी शहरात येऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर शहराशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, यासाठी आवश्यक तो निधी मित्रा संस्थेमार्फत देण्यात येईल. उल्लेखित शहरांच्या ठिकाणी जास्त लांबीचे जे नाले आहेत. या नाल्याच्या सभोवतालचा परिसर कसा विकसीत करता येईल, त्याचबरोबर या ठिकाणी विरंगुळा केंद्राची कशी उभारणी करता येईल याबाबतचा विचार या प्रकल्पामध्ये करावा.

बाधित नागरी वस्तीबाबत पीपीटीद्वारे केले सादरीकरणतसेच शहरातील मुख्य नद्यांच्या सुधारणेसह दुय्यम व तृतीय स्तरावरील नाले यांचाही विचार पूर नियंत्रणासाठी करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच क्षीरसागर यांनी सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील किती नाले पूरबाधित आहेत, याचा सविस्तर आढावा संबंधित अधिकाऱ्याकडून जाणून घेतला. यावेळी वरील शहरातील नागरी वस्तीमध्ये किती नाल्यांमुळे मानवी जीवन प्रभावीत होते याचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.

Kolhapur News: कोल्हापुरात ‘स्त्रीशक्ती’चा जागर! महापालिका आयुक्तांपासून ते कुलगुरूपर्यंत सर्वच प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व

Web Title: Kolhapur news there should be no errors in the flood control project mla rajesh kshirsagar instructs officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • kolhapur news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड
1

Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड

Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; गावपातळीवरील राजकारण तापणार
2

Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; गावपातळीवरील राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.