• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Aslam Sheikh Said That Electricity Bill Concession For Handloom Workers Wont Change Nrsr

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्तास स्थगिती – अस्लम शेख

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी रविवारी, इचलकरंजी (Ichalakaranji) येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 07, 2022 | 08:20 PM
ichalkaranji loom
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : वीज सवलतीसाठी (Electricity Concession) वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी दिली.

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी (Ichalkaranji) येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज (Online Application) प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

२२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना वीज बिल सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२१ रोजी वस्त्रोद्योग आयुक्तांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याच्या लेखी सूचना वस्त्रोद्योग विभागाने आज वस्त्रोद्योग आयुक्तांना कळविल्या आहेत. आता वीजसवलत पूर्ववत सुरू झाल्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Aslam sheikh said that electricity bill concession for handloom workers wont change nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2022 | 08:06 PM

Topics:  

  • Aslam Sheikh
  • Ichalkaranji

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?

Mar 04, 2026 | 02:10 PM
Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

Mar 04, 2026 | 02:02 PM
Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Madhyapradesh Crime: मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

Mar 04, 2026 | 02:02 PM
मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

मोठी बातमी ! आशासेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; पाच वर्षांची प्रतीक्षा आता संपणार

Mar 04, 2026 | 01:41 PM
रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 01:40 PM
आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आतड्यांमध्ये वाढलेल्या विषाणूमुळे कोणत्याही क्षणी येऊ शकतो हार्ट अटॅक किंवा स्टोक, आतडे स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mar 04, 2026 | 01:37 PM
प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Mar 04, 2026 | 01:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.