• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Delivery Of The Woman In The Vehicle Due To Untimely Treatment Unfortunate Death Of A Baby Nrka

उपचार वेळेत न मिळाल्याने महिलेची वाहनातच प्रसूती; बाळाचा दुर्दैवी मृत्यू

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून एका महिलेची वाहनातच प्रसूती झाली. मात्र, दुर्दैवाने त्यात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.३० सुमारास घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2022 | 01:37 PM
उपचार वेळेत न मिळाल्याने महिलेची वाहनातच प्रसूती; बाळाचा दुर्दैवी मृत्यू
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येथील शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून एका महिलेची वाहनातच प्रसूती झाली. मात्र, दुर्दैवाने त्यात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.३० सुमारास घडली. या घटनेनंतर शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शोमिका महाडिक, हातकणंगले पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील यांनी तात्काळ आरोग्य केंद्राला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा मागणी केली.
शिरोली शास्त्रीनगर येथील एक गरोदर महिला त्यांच्या कुटुंबासमवेत खासगी गाडीतून दवाखान्यात आली होती. तिच्या पोटात प्रसूतीच्या कळा खूप चालू होत्या. सदर महिला दवाखान्याच्या दारात खासगी गाडीत टाहो फोडीत होती. दरम्यान, शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी परिचारिका हजर नसल्याने केवळ उपचाराअभावी तिला असहाय्य झाल्याने त्याच गाडीत महिला प्रसूत झाली. पण बाळ मृत झाले. या महिला प्रसूत होऊन तिचे बाळ मयत झाल्याची बातमी ग्रामपंचायतीमध्ये  सरपंच शशिकांत खवरे व उपसरपंच सुरेश यादव यांना युवा कार्यकर्ते निलेश शिंदे व पवन कांबळे यांनी दिली असता तात्काळ लोकनियुक्त सरपंच यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. जेसिका अँड्र्यूज  व परिचारिका यांना सदर घटनेबद्दल धारेवर धरून जाब विचारत सरपंच शशिकांत खवरे यांनी आक्रमक होऊन तीव्र संताप व्यक्त करून जाब विचारला.
या घटनेस आपण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच व पीडित कुटुंबासह गावातील कार्यकर्ते यांच्यासमवेत दवाखान्याच्या पायरीवरच ठिय्या आंदोलन करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेस जबाबदार कर्मचारी यांच्यावर पोलीस कार्यवाही झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. डॉ. जेसिका अँड्र्यूज  यांनी दोषी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही व निलंबन करण्याची भूमिका व्यक्त केल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Web Title: Delivery of the woman in the vehicle due to untimely treatment unfortunate death of a baby nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2022 | 01:37 PM

Topics:  

  • Baby Death

ताज्या बातम्या

पुढे वाचा
येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

Jan 03, 2026 | 12:10 PM
“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Jan 03, 2026 | 12:02 PM
प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

प्रेमावर टॅक्स! प्रेम, लिव्ह-इन आणि बाळालाही दंड; या गावचे नियम ऐकाल तर चक्रावून जाल

Jan 03, 2026 | 12:00 PM
Canada Immigration : ‘आता परत कसं जाणार?’ 10 लाख भारतीयांसमोर अस्तित्वाचं संकट; कॅनडाच्या नियमांनी मोडलं कंबरडं

Canada Immigration : ‘आता परत कसं जाणार?’ 10 लाख भारतीयांसमोर अस्तित्वाचं संकट; कॅनडाच्या नियमांनी मोडलं कंबरडं

Jan 03, 2026 | 11:59 AM
नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात…

नागपूर महापालिकेत चौरंगी लढत; आता 992 उमेदवार असणार निवडणुकीच्या रिंगणात…

Jan 03, 2026 | 11:57 AM
Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Jan 03, 2026 | 11:54 AM
राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?

Jan 03, 2026 | 11:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.