• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Devendra Fadanvis Criticizes To Mva For Vote Jihad Ata Rahul Awade Ichalkaranji Election Rally 2024

“…तर मतांचं धर्मयुद्ध करावचं लागेल”; फडणवीसांचं जनतेला विरोधकांचे नापाक इरादे गाडून टाकण्याचं आवाहन

ज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहोचली आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. विधानसभेसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2024 | 06:18 PM
"...तर मतांचं धर्मयुद्ध करावचं लागेल"; फडणवीसांचं जनतेला विरोधकांचे नापाक इरादे गाडून टाकण्याचं आवाहन

इचलकरंजीत देवेंद्र फडणवीस यांची सभा (फोटो- यूट्यूब)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहोचली आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. विधानसभेसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांनी राज्यभर अनेक सभा घेतल्या. आता मतदार कोणाला साथ देणार हे २३ तारखेला पहावे लागेल. दरम्यान आज महायुतीचे इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. यावेळेस त्यांनी लखपती दिदी आणि अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, प्रधानमंत्री सुर्यघर अंतर्गत घरगुती वीज बिलात 30 टक्के कपात करण्यास राज्यात 25 लाख लखपती दिदी करण्यात येतील. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ येथील थोरात चौकात आयोजित विजय निर्धार सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते व्होट जिहादची भाषा करणार्‍यांचे पाय चाटत आहेत. व्होट जिहादच्या माध्यमातून समाज तोडण्याचे काम केले जात आहे. आता आपण थांबलो तर उठु शकणार नाही. व्होट जिहाद लादू द्यायचा नसेल तर मतांचे धर्मयुद्ध करावेचं लागेल.  हिंदूच्या अस्तित्वासाठीचे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धात मतदानरुपी सहभागी होऊन विरोधकांचे नापाक इरादे गाडून रामराज्य आणूयात, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

🕣 8.30pm | 17-11-2024📍Ichalkaranji, Kolhapur | रा. ८.३० वा. | १७-११-२०२४📍इचलकरंजी, कोल्हापूर.

🪷BJP Jahir Sabha for Ichalkaranji BJP candidate Rahul Awade at Ichalkaranji, Kolhapur
🪷इचलकरंजी भाजपा उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी, कोल्हापूर येथे भाजपा जाहीर… pic.twitter.com/GzDi3jAsl3

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2024

महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण 48 निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे.

उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत.  व्होट जिहादचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितला नाही. महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. जी बहुसंख्य मते आहेत. त्यांना पुनर्विचार करावा लागेल आणि एक व्हावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Devendra fadanvis criticizes to mva for vote jihad ata rahul awade ichalkaranji election rally 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Ichalkaranji
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…
1

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
2

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…
3

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या
4

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत

Shravan 2025: पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा, गोड पदार्थानी वाढेल सणाची रंगत

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच आढळला

नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच आढळला

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.