Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : बहुजन शिक्षणापासून वंचितच; सात ते आठ किलोमीटर विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावी लागते पायपीट

पाटण, (प्र.) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या दुर्गम भागातील धनगर व इतर बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 03:01 PM
Kolhapur News : बहुजन शिक्षणापासून वंचितच; सात ते आठ किलोमीटर विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावी लागते पायपीट
Follow Us
Follow Us:
  • बहुजन शिक्षणापासून वंचितच
  • सात ते आठ किलोमीटर विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावी लागते पायपीट
कोल्हापूर :  पाटण, (प्र.) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या दुर्गम भागातील धनगर व इतर बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत, ही अत्यंत दुर्दैवी आणि शोकांतिका असल्याचे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड, तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कसणी (ता. पाटण), कोकीसरे गवळीनगर (ता. पाटण) तसेच खोदलापूर (ता. शिराळा) या दुर्गम भागांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व महिलांसाठी साडी, तसेच सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत एकूण 146 विद्यार्थ्यांना वह्या व पेन, तर 121 महिलांना साडी व सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. कसणी येथे 31 विद्यार्थी व 33 महिला, कोकीसरे गवळीनगर येथे 37 विद्यार्थी व 38 महिला, तर खोदलापूर येथे 78 विद्यार्थी व 65 महिलांना लाभदेण्यात आला.

Kolhapur ZP Election 2026: गडहिंग्लजमध्ये महायुतीत सावळा गोंधळ राष्ट्रवादी-भाजपा आमने-सामने; महाविकास आघाडी बॅकफूटवर

सात ते आठ किलोमीटर विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावी लागते पायपीट
काकडे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र आजही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी सात ते आठ किलोमीटर पायपीट करावी लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका, पावसाळ्यात ओढ्यांना येणारे पूर, तसेच आरोग्यसेवांचा अभाव यामुळे अनेकदा जीवितहानी होते. या भीतीमुळे अनेक मुले शाळेत जाणेच बंद करतात, अशी खत्त त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती व्हावी
डोंगर-दऱ्यांच्या भागात शिक्षण व आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास धुळाजी यमकर, बापू जानकर, धाकलू गावडे, पोलीस पाटील सुनिता गावडे, अजित कांबळे, महादू कोडार, कोयल गावडे, लक्ष्मण कोकरे, संतोष कोकरे, रायबा माने, सिताराम जानकर, चौडीबा शेळके, विठ्ठल माणेरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला उपस्थित होत्या.

Kolhapur News : आरळा रस्त्याचे काम संथगतीने ; वाहतुकीचा प्रश्न बनलाय गंभीर, वाहनधारकांसह प्रवाशांमधून संताप

 

Web Title: Kolhapur news bahujan deprived of education students have to walk seven to eight kilometers to school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Educational News
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.