• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Oppression Of A Woman By Pressing Her Mouth Incidents In Kurduwadi Nrka

महिलेचे तोंड दाबत अत्याचार; कुर्डुवाडीतील घटना

एक महिला शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना तिचे तोंड दाबून एका नराधमाने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केल्याची घटना कुर्डवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने कुर्डुवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2022 | 02:51 PM
महिलेचे तोंड दाबत अत्याचार; कुर्डुवाडीतील घटना
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुर्डुवाडी : एक महिला शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना तिचे तोंड दाबून एका नराधमाने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केल्याची घटना कुर्डवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने कुर्डुवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ४ ऑगस्ट २०२१ दुपारी १२ च्या सुमारास मौजे उजनी ता. माढा येथे पीडित महिला शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना आरोपी हा तिथे आला आणि आबाला माझ्यासोबत बोलायला लावा यावर फिर्यादीने मी मध्ये पडणार नाही. तुम्ही येथून निघून जा. कोणी बघितले तर माझे वाटोळे होईल. यावर संशयित विजय शिंदे याने मी वाटोळे करायलाच आलो आहे, असे म्हणत फिर्यादी पीडित महिलचे तोंड दाबून त्याठिकाणीच ऊसाच्या शेतात पीडित महिलेवर अत्याचार केला. तसेच याबाबत जर कोणाला सांगितले तर मी तुझ्या पोरीला घेऊन जाईन, असेही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भीतीपोटी पीडिताने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. त्यानंतर ३१ डिसेंबरला दुपारी १२.३० च्या सुमारास पीडितेचा पती घरी नसताना जवळ येऊन ऊसात चल असे म्हणत होता. सायंकाळी पीडितेचे पती घरी आल्यानंतर पीडिता व तिचा पती जाब विचारण्यासाठी शिंदे याच्या घरी गेले असता शिंदे याची पत्नी व वडिल यांनी पीडिता व तिच्या पतीस शिवीगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की केली. म्हणून पीडितेच्या फिर्यादीवरुन आरोपी विजय शिंदे व त्याची पत्नी व वडिल यांच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे हे करीत आहेत.

Web Title: Oppression of a woman by pressing her mouth incidents in kurduwadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • Kurduvadi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM
दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

Feb 17, 2026 | 06:17 PM
ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

Feb 17, 2026 | 06:15 PM
फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी  Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

Feb 17, 2026 | 06:14 PM
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Feb 17, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.