एका तळ्यातील मुरम जेसीबी व टिपरने उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाबरोबर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांत तब्बल तीन तास चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट असताना ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडणार आहे.
कुर्डुवाडी नगरपालिकेद्वारा शहराला होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना पोटाच्या, त्वचेच्या, इतर आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिकांतून केला…
परंडामार्गे कुर्डुवाडीहून कर्नाटक राज्यात जाणारा सुमारे ८ लाख ५२ हजारांचा ३० टन तांदूळ कुर्डुवाडी पोलिसांनी दि. १६ रोजी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत परंडा चौकात पकडला. या…
पटवा हे सोलापूर, उस्मानाबादसह परिसरात प्राणी रक्षणाचे कार्य करत असून, त्यांनी अनेक अवैध कत्तलीस चाप बसवला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुर्डुवाडी शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या दहा दिवसात कुर्डुवाडी शहर व परिसरात एकूण १८९ लोक बाधित झाले आहेत. त्यापैकी १०९ कुर्डुवाडीमधील आहेत. असे असलेतरी नागरिकांनी घाबरून न…
नगरपालिकेचे कायम चर्चेत असणारे मुख्याधिकारी समीर भूमकर (Sameer Bhoomkar) यांची दीड वर्षाची कुर्डुवाडी येथील कारकीर्द विविध कारणांमुळे गाजली. दीड वर्षानंतर अखेर भूमकर यांची पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे.
एक महिला शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना तिचे तोंड दाबून एका नराधमाने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केल्याची घटना कुर्डवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने कुर्डुवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून,…
कुर्डुवाडी शहराच्या मध्यवर्ती बार्शीरोड बालोद्यान चौकात असणारे रेल्वेचे गेट नंबर ३८ हे गेल्या दोन वर्षापासून कायमस्वरुपी बंद असल्याने शहराचा आर्थिक कणा असणारी रेल्वे वसाहत शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून विभक्त झाल्यामुळे बाजरपेठतील…
कुर्डुवाडी हे रेल्वे जंक्शन असून, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर सर्व सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे कुर्डुवाडी रेल्वेस्थानक सोलापूर डिव्हिजनमधील सेंट्रल डेपो व्हावा. तसेच रेल्वे कारखान्यात नवीन भरती प्रक्रिया राबवावी व त्यामध्ये स्थानिकांना…