Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम

कोकणातील बलस्थानांचे महत्व ओळखून माडलेल्या संकल्पनेवर आताच्या पिढीच्या राजकारण्यांना  काम करणे अजूनही जमलेले नाही. अशा चर्चा होऊ लागल्या आहेत

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 14, 2025 | 10:31 AM
Ratnagiri News: कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम
Follow Us
Close
Follow Us:

मंडणगड: मध्यंतरी राज्याचे माजी अर्थमंत्री, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी कोकण सागरी मार्ग कोकणचा कॅलिफोर्निया या तत्कालीन सरकारच्या घोषणेचा मंडणगड येथील सभेत पुनरुच्चार केला. त्या अनुषंगाने अजूनही कॅलिफोर्नियाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सत्ताधाऱ्यांची ध्येयनिखिती अखेर कधी शक्य होणार?, हा प्रश्न पुन्हा एकया पुढे आला.

रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग त्यामानाने अनेक वर्षे वाला नियोजन आणि चर्चेत राहिला आहे. कोकणच्या सागरी मार्गाचे आशावादी स्वप्न कोकणांना दाखवणारे राजकारणी, आता तरी किमान कोकण किन्डरपट्टी विकसित करण्यासाठी धोरण निक्षित करतील का?, असा सवाल केला जात आहे.

पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प

ऐंशीच्या दशकानंतर आलेली विविध पक्षांची सरकारे या प्रकल्पासाठी अपयशी ठरली आहेत. हे अपयश पाहता, उदासीनतेचे दूसरे उदाहरण शोधून सुद्धा सापडणार नाही. केवळ आशावादी स्वप्न विलासामध्ये चाळीस ते पंचेचाळीस वर्षे कोकणवासीय विकासाच्या संकल्पनाच्या गप्पा मारताना दिसतात, उद्योग धंदे त्यात्या पातळीवर थोड्या बहुत फरकाने निर्माण झाले खरे, तरी कोकणातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थोपवण्यास शासन आजही अपयशी असल्याचे दिसते. रोजगारासाठी केवळ प्रकल्प उद्योग पुरेसे ठरणार नाहीत तर ज्या बलस्थानांसाठी कोकण सर्वश्रुत आहे ते वेथील पर्यटन क्षेत्र वृन्दिंगत करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या एव्हाना लक्षात येणे अपेक्षित आहे.

याचे राजकारण्यांना महत्त्व नाही ?

समृद्धी महामार्गाचे काम वेगवान पद्धतीने होऊ शकते. तर कोस्टल मार्ग का नाही? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. समृद्धी महामार्गाबाबत राजकीय इच्छाशक्ती असल्यास काही शक्य नसल्याचे उदाहरण देता वेईल, तत्कलीन सरकारने कोकणातील बलस्थानांचे महत्व ओळखून माडलेल्या संकल्पनेवर आताच्या पिढीच्या राजकारण्यांना  काम करणे अजूनही जमलेले नाही. अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार?

राज्यभरात अनेक महामार्गाचं काम सुरू असून त्यापैकीच एक म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग, सध्या मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 12 तासाहून अधिका वेळ लागतो. मात्र आता हा 12 तासांचा प्रवास केवळ सहा तासात पूर्ण करता येणार आहे. याच महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला आणि नितीन गडकरी यांनी त्यावर काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली. “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक कंत्राटदार बदलले गेले. फक्त जमीन अधिग्रहणाची समस्या होती. पण आतापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल. कोणताही विलंब होणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

Web Title: Konkan coastal road development work sunil tatkare national highway marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • coastal road
  • Konkan
  • National Highways

संबंधित बातम्या

National Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’; जनआक्रोश समितीने थेट…
1

National Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’; जनआक्रोश समितीने थेट…

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती
2

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

प्रवास सुखकर होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता
3

प्रवास सुखकर होणार! CM देवेंद्र फडणवीसांनी ‘या’ महामार्गाच्या सुधारित आखणीस दिली मान्यता

‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?
4

‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.