शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उलवे कोस्टल रोड २०२६ पर्यंत सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशमध्ये (एमएमआर) शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करून अपघाताला कारण ठरणाऱ्या वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी 28 ठीकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविण्यात येणार होते.
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडच्या गुणवत्तेवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मार्च २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी कोस्टल रोडवरील बोगद्यातून समुद्राचे पाणी गळू लागले आहे.
Mumbai News : मुंबईतील कोस्टल रोडवर वेगाने गाडी वाहन चालकांना सुमारे ८०० ई-चलान जारी करण्यात आले आहेत. १३ फेब्रुवारीपासून ताडदेव आणि वडाळा येथील भरारी पथकांनी ५९६ ई-चलान जारी केले.