Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

याशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील हप्त्यांचे वितरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 10:42 AM
राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

राज्यातील महायुती सरकारचा वसुलीचा विचार सुरू

Follow Us
Follow Us:
  • विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांनी आणि सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या कारवाईची अधिकृत घोषणा
  • राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात स्क्रिनिंग आणि फेरतपासणी करून अपात्र ठरलेल्या महिला व पुरुषांकडून वितरित झालेली रक्कम सरकार जमा करण्याचे आदेश
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या नियमावलीनुसार, अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे आणि कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
 
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.योजनेचा बेकायदेशीरपण लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचीही वसुली केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Ladki Bahin Yojna: विरोधकांचे आरोप खरे ठरले? १२ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले ‘लाडकी बहीण’ योजनेचे १६५ कोटी

अपात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई

विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेच्या नियमांनुसार वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले कुटुंब तसेच सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. तरीही काही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कठोर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून वितरित करण्यात आलेली रक्कम परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरुषांनीही घेतला लाभ; महसूल कायद्यानुसार होणार वसुली

योजनेच्या फेततपासणी दरम्यान काही पुरुषांनी महिलांचे बनावट खाते तयारी करून बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये

Ladki Bahin Yojna: विरोधकांचे आरोप खरे ठरले? १२ हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले ‘लाडकी बहीण’ योजनेचे १६५ कोटी

e-KYC न केलेल्यांचे हप्ते तात्पुरते स्थगित

याशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची पडताळणी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांच्या बँक खात्यांमध्ये पुढील हप्त्यांचे वितरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, बँक खात्यांचा गैरवापर रोखणे आणि योजनेचा लाभ केवळ पात्र व गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी ही कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

Web Title: Ladki bahin yojana ineligible beneficiaries govt orders fund recovery aditi tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.