Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सुमारे २.१० लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

  • By Dilip Bane
Updated On: Jun 26, 2026 | 06:28 PM
Latur Police Crack 5 Vehicle Theft Cases Arrest

Latur Police Crack 5 Vehicle Theft Cases Arrest

Follow Us
Follow Us:
  • शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई.
  • वाहनचोरीतील आरोपीला अटक.
  • ५ गुन्ह्यांची यशस्वी उकल.
  • २.१० लाखांच्या ६ दुचाकी जप्त.
  • लातूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
लातूर जिल्ह्यात काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटना आपण ऐकल्या असतील. वाहन चोरीच्या घटनेमुळे ग्रामीण पोलीस तसेच या भागातील लोक हैराण झाले होते. त्यामुळे पोलीसांवरही या गोष्टीचा दबाव होता सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन चोरीच्या पाच गुन्ह्यांची मोहीम कारवाई करत मोहीम फत्ते केली .या कारवाईत सतीश सुभाष कदम (वय ३४ वर्षे, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला ताब्यात घेतले आहे. सुमारे २ लाख १० हजार किमतीच्या ६ बाईक हस्तगत केल्या आहेत.

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

बाईक चोरीच्या प्रकरणात गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी उपाय योजना आखल्या होत्या. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आरोपीला शोधत अटक करण्यात आली. आरोपीची चौकशी केल्यावर महत्वपूर्ण माहिती मिळाली.आरोपीने शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटार सायकलची चोरी केली होती. या कारवाई मुळे आरोपीला अटक करून वाहन चोरीचा मुद्दा निकलीस लावला आहे.

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

या कारवाईत समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी महत्वाचं योगदान दिले.

Web Title: Latur police crack 5 vehicle theft cases arrest accused and seize 6 stolen motorcycles worth 2 10 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Bike Theft
  • Latur Crime
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय
1

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
2

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
3

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.