महाराष्ट्रासह कर्नाटकातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या कागल येथील तिघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरासखाना पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.