Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Court News: बीड जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क वकिलाला केली मारहाण

बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात वकिलाच्या टेबल समोर गाडी लावल्याच्या कारणावरून काही लोकांकडून थेट वकिलाला मारहाण झाली. यानंतर बार काउन्सिल च्या वतीने सर्व वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 26, 2026 | 06:49 AM
Beed Court News: बीड जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क वकिलाला केली मारहाण (फोटो-सोशल मीडिया)

Beed Court News: बीड जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क वकिलाला केली मारहाण (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Beed News: बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात वकिलाच्या टेबल समोर गाडी लावल्याच्या कारणावरून काही लोकांकडून थेट वकिलाला मारहाण झाली. यानंतर बार काउन्सिल च्या वतीने सर्व वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली असून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बीड जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणारे अॅड. राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसले असताना दुपारीच बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास राधाकिसन करपे आणि तीन चार महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले. या लोकांनी अचानक बाचाबाची आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरवात केली.

Beed News: १९ मार्चला शेतकरी सहवेदना दिन; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देणाऱ्यांचा सन्मान सोहळा

त्यानंतर वकिलांनी हा सगळा प्रकार न्यायाधीश यांच्या कानावर घालून शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये थेट वकिलांवर अशा प्रकारे हल्ला होऊन मारहाण होण्याची घटना प्रकार निंदनीय असल्याचे जाहीर करत वकील सांघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. बीड जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारीच बारा वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. वकील संघांचे सदस्य असलेले अॅड राम पांडुरंग डोंगरे यांना शाहूनगर भागातील राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. याविरोधात तक्रार देण्यासाठी वकिलांनी पोलीस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली.

वकील संघांचे पदाधिकारी आणि सर्व वकील बांधव शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांनी त्यांच्या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली असून तुम्ही तक्रार द्या मी ती पण दाखल करून घेतो असे सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या वकिलांनी थेट एसपी कार्यालय गाठले. दरम्यान या प्रकरणी अॅड. राम डोंगरे यांच्याविरोधात महिलेने तक्रार दिली असल्याची माहिती पोनि प्रवीणकुमार बांगर यांनी दिली.

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

निवेदनाद्वारे तत्काळ अटक करण्याची मागणी

बीड जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकील बंधूस मारहाण प्रकरणी सर्व वकील बांधवांच्या वतीने निषेध नोंदवला. तसेच आरोपीस वरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य सर्व वकील बंधू महिला वकील भगिनी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक, व शिवाजीनगर पोलीस यांच्यापर्यंत निरीक्षक यांना निवेदन दिले.

Web Title: Lawyer beaten up in bard district and sessions court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Beed

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
1

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
2

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात
3

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
4

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.