Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षीय शाळकरी मुलीला पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले असता ती पूर्ण दिवसांची गरोदर असल्याचे समोर आले. चौकशीत वर्षभरापूर्वी तिला गावात सोडण्याच्या बहाण्याने नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 01:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयातील तपासणीत 15 वर्षीय मुलीच्या गरोदरपणाचा खुलासा झाला.
  • गावात सोडण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड-अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. साधारण वर्षांपूर्वी नेहमी प्रमाणे शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली होती. एका अज्ञात नराधमाने तिला गावात सोडतो असे म्हंटले आणि तिला स्वतःच्या वाहनात बसवले. त्यांनतर तिचे डोळे बांधून तिला महामार्गाच्या कडेला असलेल्या एका निर्जन स्थळी नेण्यात आले. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. एवढेच नाही तर तिला धमकी सुद्धा देण्यात आली. यामुळे घाबरलेल्या मुलीने ही बाब कोणालाच सांगितली नाही.

वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई; टाकवे बुद्रुक येथे गांजासह प्रतिबंधित पानमसाला जप्त

कसे समोर आले प्रकरण?

त्यांनतर दोन दिवसांपूर्वी तिच्या पोटात अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. मुलीची प्रकृती बिघडल्याचे पाहून पालकांनी तिला पोटदुखीच्या उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा असता, ती पूर्ण दिवसांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. काही वेळातच तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी हा संवेदनशील प्रकार ओळखताच तात्काळ अंभोरा पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी वेगाने पावले उचलली आणि पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. तपासाची चक्रे फिरवत अज्ञात नराधमांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 65 (1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ (POCSO) च्या कलम 4 आणि 8 अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मात्र तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांची तिच्या कुटुंबाला कल्पना कशी आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: मुलीला रुग्णालयात का नेण्यात आले होते?

    Ans: पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • Que: पोलिसांनी कोणत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beed crime minor girl gives birth to a baby she was made to board a vehicle under the pretext of being dropped off in the village and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.