Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : “गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा”, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. परंतु स्मारकाच्या परिसरात असलेल्या समृध्दी हाईटसमधील अमेय भरत मोहिते यांच्या हॉटेल मोहिते एम्पायर मध्ये दारुच्या दुकानासाठी परवानगी मिळावी याबाबत अर्ज

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 23, 2026 | 06:17 PM
"गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा", सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

"गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा", सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा
  • सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा
  • संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे
सातारा : गोडोली येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. परंतु स्मारकाच्या परिसरात असलेल्या समृध्दी हाईटसमधील अमेय भरत मोहिते यांच्या हॉटेल मोहिते एम्पायर मध्ये दारुच्या दुकानासाठी परवानगी मिळावी याबाबत अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी देऊ असे म्हणणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज येणार आहे. त्यांनी हा अर्ज मंजूर करु नये अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच अर्ज मंजूर झाल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशाराही निवेदनात मोरे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, सातारा नगपालिकेच्या हद्दीतील गोडोली तळे येथे धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच बसवण्यात येणार आहे. हे स्मारक व्हावे यासाठी विविध संघटना, शिवशंभू प्रेमींना पाठपुरावा केला आहे. त्यानंतर आता हे स्मारक अंतिम टप्प्यात आहे. परंतु मोहिते यांचे नावे हॉटेल मोहिते एम्पायर, समृध्दी हाईटस गोडोली येथे दारूच्या दुकानाच्या परवानगीचा प्रस्ताव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या कार्यालयाकडे आला आहे.

Satara News: सातारा पालिकेच्या रोखल्या घंटागाड्या, सोनगाव ग्रामस्थ आक्रमक, धुराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची केली मागणी

याबाबत आम्ही तक्रारी केल्या असल्याने आमचे जाब जबाब घेण्यात आले आहेत. आम्ही याबाबत तीव्र नाराजी, लेखी हरकती जबाब दिले आहेत. हा अर्ज मंजूरीसाठी आपल्याकडे येणार आहे. हा अर्ज मंजूर करताना वरील सर्व बाबींचा सखोल तसेच समृध्दी हाईटस्मधील नागरिक सभासद यांचे हिताचा विचार करावा. तरी सुध्दा हा अर्ज मंजूर केल्यास नाईलाजास्तव लोकहितार्थ न्यायालय लढाई लढावी लागेल, असा इशाराही मोरे यांनी दिला आहे.यावेळी समृद्धी हईट्स येथील वंदना कडुकर, हेमंत निकम, सुवर्णा किर्दत, सुनील बोराटे व इतर सदस्य तसेच गोडोली ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान,सातारा येथील ऐतिहासिक गोडोली तळ्याच्या मध्यभागी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा २५ फुटी भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या स्मारकाचे काम पुणे येथील शिल्पकार संजय परदेशी आणि नवीन शेगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगात सुरू असून, ही मूर्ती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान यांचे प्रतीक ठरणार आहे.

 काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी

Web Title: Legal battle if permission is given to the liquor shop in godoli warning from social and right to information activist sushant more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • liquor
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.