Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे, कोकण विभागासाठी म्हाडाच्या घरांची सोडत ऑक्टोबरमध्ये; 25 ऑगस्टला जाहिरात होणार प्रसिद्ध

म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या सोडतीची (Draw for Homes) जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 17, 2023 | 01:39 PM
पुणे, कोकण विभागासाठी म्हाडाच्या घरांची सोडत ऑक्टोबरमध्ये; 25 ऑगस्टला जाहिरात होणार प्रसिद्ध
Follow Us
Follow Us:

पुणे : म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या सोडतीची (Draw for Homes) जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री स्वीकृतीच्या – प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, या वर्षातील ही दुसरी सोडत आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी सोडत काढण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार पुणे मंडळातील पाच हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

म्हाडा या सोडतीच्या जाहिरातीची तयारी पूर्ण झाली असून, 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जाहिरात प्रसिद्ध होताच 25 ऑगस्टपासूनच अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.

कोकण विभागासाठी 4500 घरांची सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काढलेल्या  4082 घरांच्या लॉटरी सोडतीनंतर आता म्हाडा कोकण मंडळाच्या वतीने तब्बल 4500 घरांची लॉटरी लवकरच काढली जाईल, अशी घोषणा नुकतीच करण्यात आली. घराचा ताबा मिळण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागायचा तिथे आता साडेचार महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लॉटरीनंतर कोकण मंडळाच्या वतीने 4500 घरांची लॉटरी सोडत काढण्यात येईल, असेही जाहीर केले.

Web Title: Lottery of mhada houses for pune and konkan division in october advertisement will be published on 25th august nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2023 | 01:39 PM

Topics:  

  • homes
  • maharashtra
  • MHADA Homes
  • MHADA Lottery
  • mhada lottery news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.