मुंबई परिसरात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे.
म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीच्या जाहीर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या सोडतीची (Draw for Homes) जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील…