Mhada: 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज स्वतः या म्हाडा कार्यालयातील प्रत्येक कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष सुमारे तीन तास पाहणी करीत आढावा घेतला.
म्हाडाचा लाभार्थी हा म्हाडासाठी मोठी गुंतवणूक असून सदर लाभार्थी हेच म्हाडाचे ब्रँड अँबेसिडर आहेत. म्हाडातर्फे उभारण्यात येणारे परवडणार्या दरातील घरे त्यांना संगणकीय सोडत प्रणालीद्वारे पारदर्शक रित्या वितरित केली जातात.
सिंधुदुर्गमधील गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रारंभ केला. अर्जदारांना ६ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादरची मुदत दिली.
विखुरलेल्या सदनिका/भूखंडावरील मासिक सेवाशुल्क लाभार्थ्यांना ताबा दिल्यापासूनच आकारावा असा महत्वपूर्ण निणर्य म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ०६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात.
म्हाडा मुंबईकडून एक महत्वाची माहिती मिळाली आहे. आता समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मुंबईत घरं उपलब्ध होणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील अनके गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरु झाली आहे.
घर घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5309 घरांची सोडत लवकरच होणार आहे. त्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच याच दिवसापासून…
म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळाने पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या सोडतीची (Draw for Homes) जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.