Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Crisis : व्यावसायिकांना मोठा दिलासा, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार

राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेमालक आणि लघुउद्योजकांसाठी राज्य सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या व्यापारी गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या मोठा निर्णय

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 05:13 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय
  • एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के पुरवठा वाढवण्यात आला
  • निर्णय कधीपासून होणार लागू?
LPG Gas Crisis : राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेमालक आणि लघुउद्योजकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या व्यापारी गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के पुरवठा वाढवण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाची मोठी घोषणा केली आहे.

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अंतिम शिक्क्याची प्रतीक्षा! स्थायी समितीकडून ‘या’ तारखेला मिळणार मान्यता

निर्णय कधीपासून होणार लागू?

गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एकूण गॅस पुरवठा आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. हा निर्णय २३ मार्च २०२६ पासून लागू होणार असून पुढील आदेश येईपर्यंत ही वाढीव सुविधा उपलब्ध असेल.

कोणत्या क्षेत्राला होणार सर्वाधिक फायदा ?

या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हॉटेल, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राला होणार आहे. व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा मर्यादित असल्याने अनेक खाद्य व्यावसायिक अडचणीत आले होते, मात्र आता पुरवठा वाढल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवली जाणारी अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठी राबवल्या जाणाऱ्या भोजन योजनांनाही या वाढीव कोट्याचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे.

नोंदणी करणं आवश्यक

हा पुरवठा सुरळीत मिळवण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी तेल कंपन्यांकडे नोंदणी करणे आणि पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसारच निर्णयाचा होणारा फायदा तुम्हाला मिळू शकतो.

केरोसिन वितरणाबाबतही सरकारचे मोठे बदल

केवळ गॅसच नव्हे, तर केरोसिन वितरणाबाबतही सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जिथे केरोसिन विक्रेते नाहीत, तिथे आता रेशन दुकानदारांनाच परवाने देऊन रॉकेल विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. तसेच परवान्यांचे नूतनीकरण कोणत्याही शुल्काशिवाय आपोआप झाले असल्याचे मानले जाईल आणि वारसांच्या नावे परवाने हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही वेगवान करण्यात आली आहे. एकंदरीत, इंधन पुरवठ्यातील हे बदल राज्यातील खाद्यव्यवसाय आणि लघुउद्योगांना पुन्हा गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Ashok Kharat Case: “महिलांच्या शोषणापेक्षा…”, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Web Title: Lpg gas crisis hotels and restaurants will receive 20 percent lpg gas supply information by chhagan bhujbal maharashtra marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • LPG
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस
1

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस

Pune PNG Gas Connection Increase MNGL News : पुण्यात पाऊण लाख घरांत ‘पीएनजी’; ६ महिन्यांत ७६ हजारांहून अधिक नवीन गॅस जोडण्या!
2

Pune PNG Gas Connection Increase MNGL News : पुण्यात पाऊण लाख घरांत ‘पीएनजी’; ६ महिन्यांत ७६ हजारांहून अधिक नवीन गॅस जोडण्या!

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
3

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
4

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.