Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यात लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं, ४० गायी बाधित; पशुपालक धास्तावले

मंगळवेढा तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, या आजारामुळे पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, सध्या ४० गायी लंपी आजाराने बाधित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2023 | 07:16 AM
मंगळवेढ्यात लम्पी आजाराने पुन्हा डोकं वर काढलं, ४० गायी बाधित; पशुपालक धास्तावले
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, या आजारामुळे पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, सध्या ४० गायी लंपी आजाराने बाधित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

वातावरणातील तपमान वाढत चालल्यामुळे लंपी आजार ही वाढत चालला आहे. हा आजार जून महिन्यात कमी झाला होता. परिणामी कमी आजारामुळे पशुपालकांचा जीवही भांड्यात पडला होता. मात्र पुन्हा या आजाराने जोर धरल्याने जनावराच्या अंगावर बारिक गाठी उद्भवत असून, पायांना सूज येत असल्याचे चित्र आहे.

गावनिहाय लम्पी आजारांची संख्या पुढीलप्रमाणे

शेलेवाडी -२, डोंगरगाव -१, हिवरगांव-१, मारोळी -१, लक्ष्मी दहिवडी-२, नंदेश्‍वर-३, हुलजंती-२, सोड्डी-२, पाटखळ-२, बठाण-१, माचणूर-५, मुंढेवाडी-१, सिध्दापूर-३, अरळी-४, तामदर्डी-५, तांडोर-४, नंदूर-१ अशी गावनिहाय ४० बाधित गायींची संख्या आहे. दरम्यान मध्यंतरी लम्पीग्रस्त ४९ हजार ४३४ गायी व वासरांना लसीकरण करण्यात आले हाेते.

[blockquote content=”बाधित जनावरे बाजूला बांधावीत. त्यांची स्वच्छता राखावी. चारा व पाणी वेगळे करावे. गोचीड, गोमाशी यांचे निर्मुलन करावे.” pic=”” name=”- डाॅ. तानाजी भोसले, पशूधन विकास अधिकारी, मंगळवेढा”]

Web Title: Lumpy disease reared its head again on tuesday affecting 40 cows the herdsmen were scared nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2023 | 07:16 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
2

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
3

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.