Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट’; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, निधी वितरणातील असमतोल आणि विकासकामांचा रखडलेला वेग हे प्रमुख प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 11:44 AM
'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट'; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट'; अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी शुक्रवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रिती हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

जगताप म्हणाले की, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्य, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने काम करत असून त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसून येईल.

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, निधी वितरणातील असमतोल आणि विकासकामांचा रखडलेला वेग हे प्रमुख प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी मतदारसंघातील नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सांगितले. अनेक नाराज लोकप्रतिनिधी आणि अपक्ष सदस्यांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

आगामी निवडणूक ही केवळ पक्षीय राजकारणाची नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी लढली जाणारी निवडणूक असल्याचे सांगत अभयसिंह जगताप यांनी मतदार प्रतिनिधींना विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Solapur Politics : सोलापुरात राजकीय वातावरण तापले! ‘६०० मतदारांची अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी’; खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचा दावा

Web Title: Maha vikas aghadi united for local body elections abhaysinh jagtap claims victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maha Vikas Aghadi
  • political news

संबंधित बातम्या

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’
1

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते
2

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा
3

Karnataka Politics : डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधींसोबत चर्चा

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत
4

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.