शरद पवार महाविकास आघाडीत राहणार नाहीत का, असा सवाल विचारला होता. यावर त्यांनी उलट प्रश्न उपस्थित करत शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का करत नाही? असे…
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा दुपारी ०१ वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होणार आहे.
KDMC News : आगामी महापालिका निवडणूकीनंतर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा महासचिव सिंग यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून शिवसेना भाजपची सत्ता आहे.
ठाकरे गटाला लागलेली सततची गळती ही देखील ठाकरे-मनसे युतीमागचे एक कारण सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.