Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २०२.२० मिमी पावसाची नोंद झाल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमार्गांवर निर्बंध, वेण्णा लेक ओसंडून वाहणे आणि पर्यटकांची गर्दी यामुळे परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 08:24 PM
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : तालुक्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, २०२.२० मिमी (७.९६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ४१२७.६० मिमी (१६२.५० इंच) इतके झाले असून, शहरासह संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे , बाजारपेठेत पर्यटक भिजून पावसाचा आनंद घेत आहेत

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील फळणे वस्ती परिसरात रस्ता खचल्याने गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक बंद होती. नगरपालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक आणि यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे तापोळा खोऱ्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे केळघर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर अंबेनळी घाटात जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढला आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे, पावसाचा आनंद लुटण्यासाठी आलेले हौशी पर्यटक मात्र मुसळधार सरींमध्ये मनसोक्त भिजताना दिसत आहेत. बाजारपेठेत गरमागरम मका, कणीस, वाफाळलेला चहा यांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत असून, छत्री, रेनकोट आणि गरम कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल वाढला आहे.

वेण्णा लेक धरण ओसंडून वाहत असल्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी आणि ते कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुसळधार पावसात वेण्णा लेक परिसरात घोडेस्वारीचाही पर्यटक आनंद घेताना दिसून येत आहेत.

Maharashtra Rain Alert: सावधान! राज्यावर ढगांची दाटी; पुण्यात दाणादाण अन् भिडे पूल पाण्याखाली, कोकणात…

दरम्यान, महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हवामान खात्याने पुढील काही दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच घाटमाथा व नदीकाठच्या भागात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Mahabaleshwar heavy rain 202 mm rainfall ghat road update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • Mahabaleshwar News
  • maharashtra rain news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
2

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.