अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे. बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे.
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल येथील राजवाड्यात छत्रपती संभाजी आणि शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अलीकडच्या काळात लोक सर्व प्रकारची बुकिंग, प्लॅनिंग ऑनलाईन करतात. त्यामुळे आपले पोर्टल, वेबसाईट इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट आणि एआयचा वापर करुन व्यवस्था उभी केली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री यांचा ताफा पोहचताचं यावेळी एका गाडीच्या धक्क्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या गाडीवर कमान पडली.
जर तुम्ही सहकुटुंब यंदाच्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे या महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांसाठी टोलमाफी करण्यात आली आहे.
तब्बल 20 ते 22 वर्षांनी होत असलेला हा पर्यटन उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी याची संपूर्ण जबाबदारी संभाजीनगर येथील ई-फॅक्टर या खाजगी इव्हेंट कंपनीला देण्यात आली.