• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mahanagar Gas Cng Price Reduce In Mumbai By Rs 2 And 50 Paise Nrka

सीएनजीच्या दरात मोठी कपात; महागाईने त्रस्त वाहनचालकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या नवे दर काय?

सध्या वाढत्या महागाईची (Inflation) झळ सर्वांनाच सोसावी लागत आहे. जवळपास सर्वच वस्तू आणि सेवांचे दर वाढत आहेत. असे असताना मात्र सीएनजी (CNG) च्या दरात मोठी कपात झाली आहे. मुंबईकरांना महानगर गॅसने (Mahanagar Gas) मोठा दिलासा दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 31, 2023 | 09:58 PM
सीएनजीच्या दरात मोठी कपात; महागाईने त्रस्त वाहनचालकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या नवे दर काय?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सध्या वाढत्या महागाईची (Inflation) झळ सर्वांनाच सोसावी लागत आहे. जवळपास सर्वच वस्तू आणि सेवांचे दर वाढत आहेत. असे असताना मात्र सीएनजी (CNG) च्या दरात मोठी कपात झाली आहे. मुंबईकरांना महानगर गॅसने (Mahanagar Gas) मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात (CNG Price) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas) याबाबतची माहिती दिली आहे.

महानगर गॅसने सीएनजीच्या दरात केलेली कपात ही मुंबई आणि नजीकच्या शहरासाठी असणार आहे. आता सीएनजी भरताना अडीच रुपयांची बचत होणार आहे. महानगर गॅसने घेतलेल्या या निर्णयाचा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार, 87 रुपये प्रतिकिलो दराने सीएनजी मिळणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे.

महानगर गॅस प्रमुख गॅस वितरक

मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कारचालकांपासून ते अगदी रिक्षाचालकांनादेखील होणार आहे. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी झाली होती साडेतीन रुपयांची दरवाढ

महानगर गॅस लिमिटेडने नोव्हेंबर महिन्यात सीएनजी गॅस दरवाढ केली होती. सीएनजीच्या दरात प्रति किलो 3.50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर, घरगुती वापरासाठी पीएनजीच्या (PNG) दरात दीड रूपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) वाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतर मुंबईत सीएनजीचा दर 89.50 रुपये प्रति किलो इतका झाला. तर, घरगुती पीएनजीचा दर 54 रुपये प्रति एससीएम झाला होता.

Web Title: Mahanagar gas cng price reduce in mumbai by rs 2 and 50 paise nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 09:58 PM

Topics:  

  • Mahanagar Gas
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
1

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था
2

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन
3

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत
4

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Mar 03, 2026 | 08:21 PM
BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

Mar 03, 2026 | 08:20 PM
कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

Mar 03, 2026 | 08:15 PM
युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

Mar 03, 2026 | 08:12 PM
दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Mar 03, 2026 | 07:53 PM
T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

Mar 03, 2026 | 07:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.