Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानगर गॅस लिमिटेड ‘खुशिया लाखों की’ विशेष ऑफर; ग्राहकांना मिळणार लाखो रुपये किंमतीची बक्षिसे

महानगर गॅस लिमिटेडने 'एमजीएल पीएनजी खुशियां लाखों की' ही विशेष ऑफर  एमजीएल पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शनसाठी नोंदणी करणाऱ्या गॅसिफाइड इमारतींमधील नवीन ग्राहकांसाठी सुरु केली आहे. जाणून घेऊया याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 09, 2024 | 07:31 PM
महानगर गॅस लिमिटेड ‘खुशिया लाखों की’ विशेष ऑफर; ग्राहकांना मिळणार लाखो रुपये किंमतीची बक्षिसे
Follow Us
Follow Us:

भारतामधील सर्वांत मोठ्या शहर गॅस वितरण (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ‘एमजीएल पीएनजी खुशियां लाखों की’ ही विशेष ऑफर 15 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर 2024 या दरम्यान एमजीएल पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शनसाठी नोंदणी करणाऱ्या गॅसिफाइड इमारतींमधील नवीन ग्राहकांसाठी सुरु केली आहे.

ही ऑफर गॅस बसवलेल्या इमारतींमधील सर्व नवीन पीएनजी नोंदण्यांवर लागू आहे व बक्षिसे लकी ड्रॉच्या आधारे ₹१,००० पासून ₹१,००,००० च्या भव्य बक्षिसापर्यंत मिळू शकतात. एकूण २,१७२ विजेते पात्र प्रवेशांमधून निवडले जातील. लकी ड्रॉ ०७ जानेवारी २०२५ रोजी काढला जाईल. यामध्ये रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

बक्षिसाची रक्कम आणि विजेत्यांची संख्या

₹1,00,000 – 2  विजेते

₹50,000- 10 विजेते

₹25,000 – 20 विजेते

₹10,000- 40 विजेते

₹5,000-  100 विजेते

₹1,000- 2,000 विजेते

लकी ड्रॉ वेबकास्ट

लकी ड्रॉ वेबकास्ट लाइव्ह असेल ज्यामध्ये सर्व पात्र ग्राहक लॉग इन करू शकतील आणि थेट बघू शकतील. ₹१,०००, ₹५,००० आणि ₹१०,००० चे विजेत्यांना त्यांच्या एमजीएल गॅस बिलांवर क्रेडिट मिळेल, ज्यामुळे बक्षिसे मिळवण्याचा अनुभव सहज घेता येईल. तसेच, कर आकारणीच्या नियमांनुसार, ₹२५,०००, ₹५०,००० आणि ₹१ लाखाच्या  विजेत्यांनी त्यांचे KYC तपशील देणे आवश्यक आहे ज्यानंतर बक्षीस रक्कम TDS कमी करून चेक किंवा भेट कार्डद्वारे दिली जाईल.

कंपनीच्या विविध ऑफर्स

याव्यतिरिक्त, एमजीएलने त्यांच्या वेबसाइटद्वारे किंवा वॉक-इन केंद्रांवरून नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी ₹१०००/- चे इन्सेंटिव्ह घोषित केले आहे. या व्यतिरिक्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पीएनजी वापरण्यासाठी एमजीएलने या घटकांसाठी ₹८८५/- चे अर्ज शुल्क माफ केले आहे आणि त्याबरोबरच नवीन अर्ज करणाऱ्यांना द्यावे लागणारे ₹५०००/- लास्ट माइल कनेक्टिव्हिटी डिपॉझिटही या घटकांसाठी माफ केले आहे.

संधीच करा सोनं; Vespa आणि Aprilia स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त सवलत!

‘खुशियां लाखों की’ मधून ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता

या उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना, महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशु सिंघल म्हणाले की, ‘‘महानगर गॅस लिमिटेड येथे आमचे काम सुरक्षित आणि विश्वसनीय ऊर्जा देण्यापलीकडचे आहे आणि आमच्या ग्राहकांची आयुष्ये अर्थपूर्णपणे प्रभावित करणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे.‘खुशियां लाखों की’ या मोहिमेतून, मुंबई आणि सभोवतालच्या प्रांतांमधील रहिवाशांप्रती त्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि एका हरित आणि निर्वाहक्षम भविष्याच्या दिशेने खंबीरपणे कटिबद्ध राहण्यास आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. प्रत्येक नवीन ग्राहकासोबतच्या आमच्या या प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’

एमजीएलने असेही जाहीर केले की, ग्राहक लवकरच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील 2500 कॉमन सर्व्हिस सेंटर्सपैकी कोणत्याही किओस्कमध्ये त्यांची पीएनजी नोंदणी करू शकतील.

Electric Scooter खरेदी करण्याचा प्लॅन असेल, Bajaj लाँच करत आहे नवी Chetak E-Scooter, पहा नवे व्हर्जन

Web Title: Mahanagar gas limiteds khushiya lakhon ki special offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 07:31 PM

Topics:  

  • Mahanagar Gas
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.