Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP State President: मोठी बातमी! महाराष्ट्र भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; दोन नावे आघाडीवर

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीला आता गती मिळाली असून, पक्षाच्या दिल्लीतून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 27, 2025 | 03:57 PM
भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

भाजपच्या फायरब्रॅंड नेत्याचा पक्षाला रामराम; अध्यक्षपदावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला

Follow Us
Close
Follow Us:

BJP State President:  मागील वर्षी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत  भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाली. त्यानंतर आता भाजपने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिल्लीतून महत्तवाची अपडेट समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुकत्या जाहीर केल्या. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर  आता भाजपच्या गोटा नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडही अंतिम टप्प्यात आली आहे.भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडची प्रदेशाध्यक्ष पदाची संधी भाजप कुणाला देणार, याकडे सर्वांचे  लक्ष लागले आहे.

यादरम्यान दिल्लीतून भाजपच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीला आता गती मिळाली असून, पक्षाच्या दिल्लीतून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Heavy Rain Alert: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार; 8 जणांचा मृत्यू, नदीचे रौद्ररूप पाहून उडेल थरकाप

भाजपने रिजिजू यांच्यावर ही जबाबदारी सोपवून मोठं पाऊल उचललं असून, नव्या नेतृत्वाबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्याभरात महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्या या पदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा असून, अंतिम निवडीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून व्यापक आढावा घेतला जात आहे.

 भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्यामुळे चंद्रशेखर बानवकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या  किरेन रिजिजू यांच्याकडे संसंदीय कामकाज मंत्री  म्हणूनक काम करत असून  त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशातच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पदी नवख्या चेहऱ्याला संधी मिळणार की अनुभवी  चेहऱ्याला संधी दिली जाते, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्रिपदाची संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातही रवींद्र चव्हाण यांचे नावाची   सर्वाधिक चर्चा  आहे.

आणखी एका निळ्या ड्रमात मृत्यदेह…! दोरीने पाय अन् मान बांधली, मेरठ नंतर आता लुधियानात आढळला पुरुषाचा मृतदेह

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेला वेग आला असताना, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते. कोकणात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते.

चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे पक्षांतर्गत समीकरणात त्यांना मजबूत पाठिंबा मिळू शकतो. तसेच, जर भाजपने प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजातील नेत्याला देण्याचा निर्णय घेतला, तर रवींद्र चव्हाण यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक बळावते. पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी आठवडाभरात महाराष्ट्र भाजपला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra bjp will soon get a new state president two names in the lead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.