Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : ‘माझं बालसाहित्य वाचायचं वय नाही’, राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची बोचरी टीका

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 16, 2025 | 05:27 PM
'माझं बालसाहित्य वाचायचं वय नाही', राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची बोचरी टीका

'माझं बालसाहित्य वाचायचं वय नाही', राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची बोचरी टीका

Follow Us
Close
Follow Us:

‘मी बालसाहित्य वाचत नाही आणि कथा -कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही’, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावरून लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान भारतासाठी धोकादायक…; आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला रोष

पुस्तक प्रकाश कार्यक्रमाला शिवसेनेच (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार व तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकात केलेल्या दाव्यावरून प्रकाशनापूर्वीच राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. संजय राऊत १०१ दिवस आर्थर रोड तुरुंगात ईडीच्या कोठडीत होते. २०२२ मध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. राऊत यांनी या काळात तुरुंगातील अनुभवांवर ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिलं आहे.

Thackeray Group : “मी अजून गद्दारी केलेली नाही…; तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवरील भेटीनंतर स्पष्टच सांगितलं

संजय राऊतांच्या या पुस्तकात ‘राजा का संदेश साफ हैं’ नावाचं एक प्रकरण असल्याचा दावा केला जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरात दंगली आणि इतर गुन्ह्यांमधून कसं वाचवलं याबाबत आणि दोघांमधील भेटीविषयी सविस्तर लेखण केलं आहे. यावरून राजकीय वादंग उठलं आहे. दरम्यान पत्रकारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता त्यांनी राऊत यांच्या या पुस्कावर खोटक टिप्पणी केली आहे. “मी कथाकादंबऱ्या वाचणं सोडून दिलं आहे. बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. ते कोणी मोठे नेते नाहीत, प्रसारमाध्यमांनी त्यांना सोडून द्यावं’, असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला. चित्रा वाघ यांनीही या पुस्ककाचं नाव ‘नरकातला स्वर्ग नव्हे तर ‘गटारातील अर्क’ असं पाहिजे होतं, असं वक्तव्य केलं आहे.

Web Title: Maharashtra cm devendra fadnavis reaction on sanjay raut narkatla swarg book latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • sanjay raut

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
3

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.