Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय! विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाची मान्यता

Devendra Fadnavis Cabinet Meeting Decisions: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरली. मंत्री आणि सचिवांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी धारेवर धरली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2025 | 05:22 PM
मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय! विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाची मान्यता

मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय! विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाची मान्यता

Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis Cabinet Meeting Decisions in Marathi: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरली असून मंत्री आणि सचिवांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. दररोज प्रशासन शेतकऱ्यांसाठी मदत निधी मिळाल्याचा दावा करते. त्याच वेळी, जिल्हा दंडाधिकारी फक्त मदाटीबाबत वेगळ्याच सूरात आहेत. शेतकऱ्यांची मदत घेताना शेतकऱ्यांनी जातीयवादी टिप्पणी केल्याचा आरोप मंत्र्यांनी केला. या प्रकरणात, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून घोषवारा यांना सन्मानाने मदत करण्याचे निर्देश दिले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपासून न्यायालयापर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले.

Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील १६ संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत १०० उपक्रम निश्चित (नियोजन विभाग)

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्य शासनाच्या ५० टक्के हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता (गृह विभाग)

सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार. सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणुक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) / Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach) अशा पदनाम विस्तारास मान्यता. याशिवाय परकीय थेट गुंतवणूक (FDI), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) आणि परदेशस्थ नागरिकांचे विषय (सामान्य प्रशासन विभाग)

(Diaspora Affairs) अशा तीन नवीन कार्यासनांच्या निर्मितीस आणि या कार्यासनांसाठी आवश्यक पदांना मंजुरी

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी (नगरविकास विभाग)

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास मान्यता
(ग्रामविका विभाग)

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय होणार. या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.
(विधि न्याय विभाग)

वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा ( ता. रिसोड) येथील २९.८५ हे. आर जमीन. या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील ३० वर्षाकरिता नुतनीकरणास मान्यता

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

Web Title: Maharashtra government cabinet decision today 28 october 2025 from elections to courts seven major decisions of the state cabinet cm devendra fadnavisajit pawar eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा! लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा खर्च
1

Ladki Bahin Yojana : राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा! लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा खर्च

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
2

Devendra Fadnavis : फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis: “महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Khed Politics: शरद पवारांना धक्का; खेड तालुक्यातील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
4

Khed Politics: शरद पवारांना धक्का; खेड तालुक्यातील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.