Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता करून दाखवलं नाही तर करूनच दाखवू! विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध; उद्योग मंत्री उदय सामंत

विदर्भातील औद्योगिक विकासाविषयीची लक्षवेधी सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केली होती. विशेषतः औद्योगिकरणाच्या दृष्टीकोनातून व पर्यायाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरली असून तरूण वर्ग नैराश्यात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 22, 2022 | 08:50 PM
आता करून दाखवलं नाही तर करूनच दाखवू! विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध; उद्योग मंत्री उदय सामंत
Follow Us
Follow Us:

मुंबई : विदर्भातील (Vidarbha) औद्योगिक विकासासाठी (Industrial Development) शासन कटिबद्ध असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले(Industries Minister Uday Samant told the Legislative Council that the government is committed). विदर्भातील औद्योगिक विकासासाठी शासनाकडून प्रोत्साहन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील औद्योगिक विकासाविषयीची लक्षवेधी सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केली होती. विशेषतः औद्योगिकरणाच्या दृष्टीकोनातून व पर्यायाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरली असून तरूण वर्ग नैराश्यात आहे.

मुंबई,पुणे याप्रामणे विदर्भात औद्योगिकरणाला चालना मिळणेही आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यावर विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती अशा दोन महसूली विभागाअंतर्गत एकूण ११ जिल्ह्यांमध्ये सुमारे १६६३२.४२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.

[read_also content=”आयवूमी एनर्जीने ई-स्कूटर जीतएक्स केली सादर https://www.navarashtra.com/automobile/ivoomi-energy-unveils-jeetx-electric-scooter-prices-start-at-rs-99999-nrvb-318643.html”]

त्यामध्ये प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे ५२ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत. अमरावती येथे ४४ औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. ही दोन्ही प्रादेशिक कार्यालय मिळून आजपर्यंत विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंडाचे वाटप करण्यात आले असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये सोयीसुविधा पुरवण्यासाठी सुमारे १३३६ कोटी खर्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्राकरीता विदर्भात औद्योगिकरणास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने उद्योगाकरिता पाणीपुरवठा दर अत्यल्प ठेवण्यात आले असून त्यात ९ वर्षापासून पाणीपुरवठ्याच्या दरामध्ये दरवाढ करण्यात आलेली नाही. लघु औद्योगिक क्षेत्राकरीता हा दर आणखी सवलतीच्या दरात म्हणजे १.५० प्रती चौ.मी. प्रती वर्ष आकारण्यात येत आहे. लवकरच या भागाचा दौरा करून आढावा घेणार असल्याचेही उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

[read_also content=”पाकिस्तानी जनतेच्या क्रिएटीविटीला तोडच नाही, नेत्यांच्या पोस्टर्सना चप्पल -बुट मारण्याचा शोधलाय देशी जुगाड-Video https://www.navarashtra.com/viral/people-of-pakistan-made-a-unique-invention-to-oppose-their-leader-the-video-goes-viral-nrvb-318552.html”]

Web Title: Maharashtra government committed to industrial development in vidarbha industries minister uday samant nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2022 | 08:48 PM

Topics:  

  • industries minister
  • Maharashtra Assembly Session
  • Maharashtra Government
  • Uday Samant

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
1

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम
2

Yogesh Kadam: ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल; गृहराज्यमंत्री योगेश कदम

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी
3

NHMच्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कंत्राटी कर्मचारी झाले पर्मनंट, शासन निर्णय जारी

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप
4

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.