हडपसरच्या चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या भाजी मंडईतील सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
भंडारा-मुंढरी एसटी बसमधील प्रकारानंतर प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. चालक अनिल सावरे आणि वाहक उद्धव मेश्राम यांना निलंबित करण्यात आले असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत परिवहन मंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
भंडारा-मुंढरी एसटी बसमधून 2 विद्यार्थिनींना रात्री अंधारात रोहा येथे उतरविल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्य प्रवासी नसल्याचे कारण देण्यात आले. या घटनेमुळे Bhandara News मध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला…
पुणे विभागातील वीजग्राहकांकडे महावितरणची तब्बल ४३८.८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील विभागनिहाय थकबाकीच्या आकडेवारीत पुणे विभागाचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्र सरकारने फोर्स वन कमांडो पथकाचे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात आदेश जारी केला. या…
Adani Tarali Project: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सुरू असलेल्या अदाणी समूहाच्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला महाराष्ट्र वनविभागाने दणका दिला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी न…
गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे.
जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती व वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबलेटचे वाटप करण्यात आले.
Dadasaheb Gaikwad Scheme: दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर परक्यांनी कब्जा केल्याचा आरोप करत पारधी कुटुंबातील तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. हक्काची जमीन परत मिळावी, यासाठी या कुटुंबाने…
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलिस्तानगर परिसरात महिला नगरसेविकेला गळा आवळून मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे, तर तलवार आणि चाकू घेऊन तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर…
Uran Fire News: उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लाटीनम लॉजिस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोदामात केमिकलचा साठा असल्याने मोठा स्फोट झाला असून आगीचा भडका उडाला. परिसरात धुराचे प्रचंड…
वाहन पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी संगनमत करून एका सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी २८ इमारती जीर्ण झाल्या असून, ३९४ पदे रिक्त आहेत. Gondia Health Centers मधील इमारती, कर्मचारी आणि औषधांच्या समस्यांमुळे Rural Healthcare चा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही.
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे.
अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले…
पुणे ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याने शुक्रवारी ( ता. १३ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० च्या सुमारास नवा बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ मठापासून प्रस्थान केले.
Sugarcane Price Protest: ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांसह प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हेक्टरी १ लाख रुपये मदत…