Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस पक्षाचा पोलिसांना इशारा, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही…

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केली होती आणि त्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढला होता. या घटनेनंतर राज्यभरात भाजप कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी विरोधात आक्रमक झाली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 22, 2023 | 02:56 PM
काँग्रेस पक्षाचा पोलिसांना इशारा, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही…
Follow Us
Follow Us:

ठाणे : भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारणार असा इशारा कल्याण काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कल्याण काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे, काँग्रेस पदाधिकारी नवीन सिंह, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तिवारी, महिला काँग्रेस अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कोळशेवाडी पोलिसांना दिला आहे.

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केली होती आणि त्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढला होता. या घटनेनंतर राज्यभरात भाजप कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी विरोधात आक्रमक झाली होती. गुरुवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करत घटनेच्या निषेध केला होता. या आंदोलनानंतर आता कल्याण काँग्रेस आक्रमक झाली आहे. कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, उपाध्यक्ष विनोद तिवारी, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेस कार्यालयाच्या येथे राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले हे अतिशय चुकीचे आहे.

जोडेमार आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला देखील आम्ही जोडे मारणार असा कल्याण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी इशारा दिला आहे. याबाबत काँग्रेस महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की, काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जोडे मारो आंदोलन केलं कोणी दुसऱ्यांनी आणि यांनी सॉफ्ट टार्गेट राहुल गांधी यांना केलं. यांची जी कृती आहे ती दररोज सुरू आहे कोणी काही केला तर राहुल गांधीजींवर आरोप करायचे आणि नको तसे आंदोलने करायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मागणी केली आहे.

Web Title: Maharashtra political party bhartiya janta party congress kalyan dombivli thane maharashtra government movement political party war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 02:47 PM

Topics:  

  • bhartiya janta party
  • Congress
  • kalyan
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
2

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
3

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.