Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी

भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 12:59 PM
मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी
Follow Us
Follow Us:
  • मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी;
  • कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटा
इंद्रजित गडकरी : भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या मत्स्य निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 3 हजार 684 कोटी असणारी ही निर्यात आता दुप्पट झाली असून, निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ होऊन ती वार्षिक2.27 लाख मेट्रिक टन वर पोहोचली आहे.राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय हा जागतिक मागणीचा मोठा हिस्सा पूर्ण करत असून मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटा
राज्यातून होणाऱ्या या मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि मोठवलेल्या मासळीचा मोठा वाटा असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उत्तार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने असूनही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान कायम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिका (22,723 कोटी) आणि युरोपियन युनियन (9,429कोटी) या प्रमुख बाजारपेठा आहेत. यामध्ये कोकणच्या किनारपट्टीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारी कोळंबी मासळीला अमेरिका आणि चीन मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे कोकणच्या कोळंबीला आता परदेशी पाहुणे देखील  मोठी पसंती देत आहेत.

LPG Shortage Mumbai: घरगुती सिलिंडरही आता गॅस वर; बुकिंग केल्यानंतर कन्फर्मेशनचा संदेश, प्रत्यक्षात मात्र सिलिंडरची प्रतीक्षा

अनेक देशांमध्ये भारतीय मासळीला मोठी मागणी
भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वांत मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ आहे.2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेला 22 हजार 723कोटी रुपयांच्या मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. चीनने 3.96 लाख मेट्रिक टनांसह आघाडी घेतली आहे, ज्याचे मूल्य 10 हजार 668कोटी रुपये इतके आहे, याव्यतिरिक्त युरोपियन युनियन (9.429.6 कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (8,172.2 कोटी) आणि जपान (3.452.9 कोटी) या देशांमध्येही भारतीय मासळीला मागणी आहे.

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

Web Title: Maharashtra ranks second in fish exports konkan prawns in high demand overseas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • fishing boat
  • kokan
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
2

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
3

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास
4

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.