Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : ‘मी परिवहन मंत्री आहे’, खोटं नाव टाकून Rapido बुक केली, पोरगा १० मिनिटांत हजर, मंत्री सरनाईकांनी रंगेहात पकडले!

Pratap Sarnaik: राज्य सरकारच्या माध्यमातून बाईक टॅक्सी धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत कुठल्याही कंपनीला बाईक टॅक्स चालवण्या संदर्भात अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2025 | 12:03 PM
खोटं नाव टाकून Rapido बुक केली, पोरगा १० मिनिटांत हजर, मंत्री सरनाईकांनी रंगेहात पकडले! (फोटो सौजन्य-X)

खोटं नाव टाकून Rapido बुक केली, पोरगा १० मिनिटांत हजर, मंत्री सरनाईकांनी रंगेहात पकडले! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका रॅपिडो बाईकला रंगेहाथ पकडले. जी अ‍ॅपद्वारे बेकायदेशीरपणे प्रवासी बुक करत होती. तर महाराष्ट्रात कोणत्याही बाईक अ‍ॅपला राज्य सरकारने अधिकृतपणे तसे करण्याची परवानगी दिलेली नाही. प्रत्यक्षात, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की मुंबईत बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी, प्रताप सरनाईक यांनी या दाव्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून प्रताप सरनाईक यांनी स्वतः रॅपिडो अ‍ॅप वापरून मंत्रालयातून दादरला राईड बुक केली. यावेळी त्यांनी मात्र खोटं नाव वापरले.

सरकारच्या चुकीच्या धोरणांनी शेतकरी राजा हवालदिल; इस्लामपुरात राष्ट्रवादीकडून बैलगाड्या-ट्रॅक्टर मोर्चा

प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो टॅक्सी बुक

बाईक टॅक्सी बुक केल्यानंतर, पुढील १० मिनिटांत बाईक घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्यांनी बाईक स्वार चालकाला ५०० रुपये भाडे देऊ केले आणि सांगितले की मुंबईत बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहे. पैसे देताना मंत्री म्हणाले की मी परिवहन मंत्री आहे. मुंबईत बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहे. हा नियम तुमच्या फायद्यासाठी आहे. ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही इथे या, यासाठी मी तुम्हाला ५०० रुपये देत आहे.’ दरम्यान बाईक चालकाने पैसे घेण्यास नकार दिला. ते पुढे म्हणाले की तुमच्यासारख्या गरीब व्यक्तीवर गुन्हा दाखल करून आम्ही काहीही साध्य करणार नाही. पण यामागे लपून बसणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा आमचा हेतू आहे.

महाराष्ट्रात अॅप-आधारित बाईक अ‍ॅग्रीगेटरना परवानगी नाही

महाराष्ट्र राज्य सरकारने आतापर्यंत कोणत्याही अ‍ॅप-आधारित बाईक अ‍ॅग्रीगेटरला महाराष्ट्रात काम करण्याची परवानगी दिलेली नाही. अलीकडेच जाहीर केलेल्या ई-बाईक धोरणानुसार, विशिष्ट नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच १ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सेवा चालवण्याची परवानगी आहे. सरकारने अद्याप नियम अधिसूचित केलेले नाहीत, ज्यामुळे अशा सेवा बेकायदेशीर ठरतात. तथापि, जेव्हा मंत्र्यांनी अधिकाऱ्याला बेकायदेशीर बाईक टॅक्सी अॅप्लिकेशन्स आणि सेवा कार्यरत आहेत का याची चौकशी करण्यास सांगितले तेव्हा अधिकाऱ्याने आश्वासन दिले की ते अॅप्स आणि सेवा कार्यरत नाहीत. त्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले की मुंबई किंवा इतर शहरांमध्ये कोणतेही अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप्स नाहीत.

Disha Salian case update: दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट…; मुंबई उच्च न्यायालयाकडून आदित्य ठाकरेंना क्लिनचीट

Web Title: Maharashtra transport minister pratap sarnaik booked rapido taxi illegal bike taxi network in mumbai exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • Rapido

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
3

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
4

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.