Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळेगाव कारखान्याकडून खोडकीसाठी प्रतिटन 200 रुपये जाहीर; कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केली घोषणा

माळेगाव कारखान्याकडून दरवर्षी कांडे पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदाही घेतलेल्या या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या शेतकरीहिताच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2026 | 01:18 PM
माळेगाव कारखान्याकडून खोडकी साठी प्रति टन २०० रुपये जाहीर

माळेगाव कारखान्याकडून खोडकी साठी प्रति टन २०० रुपये जाहीर

Follow Us
Follow Us:

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत यंदाही परंपरेप्रमाणे प्रति टन २०० रुपये खोडकी (कांडे) पेमेंट जाहीर केले आहे. कारखान्याच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

जून महिन्यात नवीन ऊस लागवडीचा हंगाम सुरू होत असताना तसेच शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत असतो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने माळेगाव कारखान्याकडून दरवर्षी कांडे पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. यंदाही घेतलेल्या या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या शेतकरीहिताच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

विशेष म्हणजे, कांडे पेमेंट जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाकडे विविध स्तरांवर निवेदने देत सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत कारखान्याने पेमेंट जाहीर केल्याने शेतकरी व संघटनांच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मागील गळीत हंगामात केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी ३२६९ रुपये प्रति टन असताना माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ३३०० रुपये अदा करून शेतकरीहित जपले होते. आता नव्या गळीत हंगामाच्या तोंडावर पुन्हा २०० रुपये प्रति टन कांडे पेमेंट जाहीर झाल्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. कांडे पेमेंटच्या निर्णयाची माहिती संगीता कोकरे, बाळासाहेब तावरे, नितीन सातव, विजय तावरे आणि नितीन शेडे यांनी दिली.

Web Title: Malegaon factory announces 200 per tonne for khodki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • baramati news
  • Malegaon Sugar Factory

संबंधित बातम्या

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश
1

बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा; DCM सुनेत्रा पवारांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.