Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: अजितदादांच्या स्मृतिस्थळी पेटणार कृतज्ञतेचे हजारो दिवे! पाडव्यानिमित्त बारामतीकरांचा अनोखा उपक्रम

Baramati Ek Deep Krutadnyatecha Initiative for Ajit Pawar: दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाडव्याच्या दिवशी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे 'एक दीप कृतज्ञतेचा' हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 09, 2026 | 08:03 PM
Ek Deep Krutadnyatecha Initiative for Ajit Pawar

Ek Deep Krutadnyatecha Initiative for Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांच्या आठवणींसाठी अधिकारी एकवटले
  • पाडव्याला स्मृतिस्थळी कृतज्ञतेचे दीप प्रज्वलित करणार
  • बारामतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावनिक उपक्रम
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळावर मंगळवार, दि. १० रोजी पाडवा सणानिमित्त कृतज्ञतेचे दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कृतज्ञता अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यात व देशात शासकीय सेवेत कार्यरत असलेले बारामती आणि परिसरातील अधिकारी तसेच कर्मचारी एकत्र येत आहेत. (Baramati )

Pandharpur News: पंढरपूरच्या सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट! प्रत्येकी ६०० चौरस फुटांचे घर, ५६ कोटींचा निधी मंजूर

बारामतीसारख्या ग्रामीण भागातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बारामतीमध्ये स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम अजितदादांनी नेहमीच केले. स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करताना, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अजितदादा नेहमीच तत्पर राहिले. त्यातून बारामतीचे युवक-युवती मोठ्या संख्येने वर्ग १ व वर्ग २ च्या पदांवर शासकीय सेवेत दाखल झाले.

बारामतीच्या या अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेत काही अडचण आली किंवा त्रास झाला, तरी अजितदादा त्यांच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभे राहिले.अजितदादांच्या जाण्याने फार मोठा आधार आणि पाठीराखा हरपल्याची या सर्वांची भावना आहे. त्या भावनेतूनच पाडव्यानिमित्त अजितदादांच्या स्मृतिस्थळी ‘एक दीप कृतज्ञतेचा’ हा उपक्रम राबवण्याचे या अधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

दिवाळीत प्रत्येक पाडव्याला हे सर्वजण अजितदादांची भेट आवर्जून घ्यायचे. आता दादा नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी सुट्टीवर आलेल्या बारामती व परिसरातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘आपली बारामती, आपली माणसं’ या बारामतीच्या अधिकाऱ्यांच्या समूहाने केले आहे.

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी कोणता उपक्रम आयोजित करण्यात आला आहे?

    Ans: पाडवा सणानिमित्त अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी 'एक दीप कृतज्ञतेचा' हा अभिवादन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  • Que: हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात येणार आहे?

    Ans: बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी हा कार्यक्रम होणार आहे.

  • Que: कृतज्ञता अभिवादन कार्यक्रम कधी होणार आहे?

    Ans: मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: Baramati ajit pawar memorial ek deep krutadnya cha padwa diya initiative pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ajit Pawar in Baramati
  • baramati news
  • Diwali 2026

संबंधित बातम्या

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी
1

Satara News : साताऱ्यात उद्या ‘एक दिवा सैनिकांसाठी’; पालकमंत्री शंभूराज देसाई वीरमाता-पित्यांसोबत साजरी करणार दिवाळी

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!
2

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
3

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?
4

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.