Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपा आयुक्तांच्या कक्षात इसमाचा स्वतःवर चाकूहल्ला

आयुक्त राजेश मोहिते दुपारी कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात गेला. कक्षात लक्ष्मण पवार आणि आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 20, 2022 | 08:54 AM
मनपा आयुक्तांच्या कक्षात इसमाचा स्वतःवर चाकूहल्ला
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर : चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या कक्षात (Municipal commissioner )एका इसमाने स्वतःवर चाकूहल्ला केल्याने घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तो इसम आयुक्तांच्या कक्षात असल्याची माहिती समोर आली आहे.

[read_also content=”मथुरेत जन्माष्टमी उत्सावाला गालबोट, बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/janmashtami-celebrations-in-mathura-go-wild-two-die-in-stampede-at-banke-bihari-temple-nrps-317877.html”]

आयुक्त राजेश मोहिते दुपारी कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात गेला. कक्षात लक्ष्मण पवार आणि आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले. भेदरलेल्या आयुक्तांनी चपराशी आणि सुरक्षारक्षकांना जोराने आवाज दिला. यावेळी आतील दृश्य पाहून सर्व जण घाबरुन गेले. याबाबत तातडीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येत जखमीला ताब्यात घेतलं. लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. जुन्या आर्थिक वादातून ही घटना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून सिटी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

[read_also content=”मुंबईमध्ये सणासुदीच्या काळातच घातपाताच्या धमक्या; पाकिस्तानातून मेसेज https://www.navarashtra.com/crime/threats-during-festive-season-in-mumbai-cause-message-from-pakistan-nrgm-317882.html”]

Web Title: Man stabbed himself in the municipal commissioners office nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 08:54 AM

Topics:  

  • Chandrapur
  • chandrapur crime news
  • chandrapur news

संबंधित बातम्या

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
1

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या
2

Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

Chandrapur Crime : मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष…! ३ वर्षांनंतर, प्रियकराने रहस्य उघड केलं; मुलगीच निघाली मास्टरमाइंड
3

Chandrapur Crime : मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष…! ३ वर्षांनंतर, प्रियकराने रहस्य उघड केलं; मुलगीच निघाली मास्टरमाइंड

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…
4

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.